Kargil Vijay Divas | ...म्हणून साताऱ्याच्या वीरजवानाची मुलगी वाढदिवस साजरा करत नाही

सातारा : विजया निकम, साताऱ्यातील या 20 वर्षीय तरुणीने जन्मापासून आपला वाढदिवस साजरा केलेला नाही. याचं कारणही मन हेलावणारं आहे. 26 जून 1999 रोजी मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधील तिचे वडील शिपाई महादेव यशवंत निकम यांना जम्मू काश्मीरमध्ये कारगिल युद्धात लढताना वीरमरण आलं. 26 जून रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास महादेव निकम


                   Kargil Vijay Divas | ...म्हणून साताऱ्याच्या वीरजवानाची मुलगी वाढदिवस साजरा करत नाही
<strong>सातारा </strong><strong>:</strong> विजया निकम, साताऱ्यातील या 20 वर्षीय तरुणीने जन्मापासून आपला वाढदिवस साजरा केलेला नाही. याचं कारणही मन हेलावणारं आहे. 26 जून 1999 रोजी मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधील तिचे वडील शिपाई महादेव यशवंत निकम यांना जम्मू काश्मीरमध्ये कारगिल युद्धात लढताना वीरमरण आलं. 26 जून रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास महादेव निकम