Kargil Vijay Diwas | अंगावर 15 गोळ्या लागूनही शत्रूशी लढलेले परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांची शौर्यगाथा

नवी दिल्ली : कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका निभावलेले योगेंद्र सिंह यादव देशातील 21 परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान झालेल्यांपैकी एक आहेत. योगेंद्र सध्या 18 ग्रेनेडियर्समध्ये सुभेदार पदावर बरेली येथे कार्यरत आहेत. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या साहसासाठी त्यांचा परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मृत्यूची पर्वा न करता 15


                   Kargil Vijay Diwas | अंगावर 15 गोळ्या लागूनही शत्रूशी लढलेले परमवीर चक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांची शौर्यगाथा
<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका निभावलेले योगेंद्र सिंह यादव देशातील 21 परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान झालेल्यांपैकी एक आहेत. योगेंद्र सध्या 18 ग्रेनेडियर्समध्ये सुभेदार पदावर बरेली येथे कार्यरत आहेत. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या साहसासाठी त्यांचा परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मृत्यूची पर्वा न करता 15