Kolhapur Flood | कोल्हापूरला जाणारे मार्ग आजही बंदच, पंचगंगेची पाणीपातळी अद्यापही धोका पातळीच्या 7 ते 8 फूट वर

कोल्हापूर : सांगली, कोल्हापुरातील पूरस्थिती अद्यापही कायम असून पाण्याची पातळी संथ गतीने कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी अजूनही धोका पातळीच्या 7 ते 8 फूट वर आहे. काल रात्री 1 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 51.2 इंच इतकी होती. कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्यामुळे करवीर, पन्हाळा, हातकणंगले आणि शिरोळ


                   Kolhapur Flood | कोल्हापूरला जाणारे मार्ग आजही बंदच, पंचगंगेची पाणीपातळी अद्यापही धोका पातळीच्या 7 ते 8 फूट वर
<strong>कोल्हापूर :</strong> सांगली, कोल्हापुरातील पूरस्थिती अद्यापही कायम असून पाण्याची पातळी संथ गतीने कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी अजूनही धोका पातळीच्या 7 ते 8 फूट वर आहे. काल रात्री 1 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 51.2 इंच इतकी होती. कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आल्यामुळे करवीर, पन्हाळा, हातकणंगले आणि शिरोळ