Kolhapur Flood | पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट, कोल्हापुरातील 239 गावांमधून 1 लाख 11 हजार 365 लोकांचे स्थलांतर

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट झाली आहे. पाणी कमी होत असल्याने बचाव कार्य करण्यास मदत होत आहे. आतापर्यंत एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमधील  अडकलेल्या 24 जणांना बाहेर काढण्यात आले.


                   Kolhapur Flood | पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट, कोल्हापुरातील 239 गावांमधून 1 लाख 11 हजार 365 लोकांचे स्थलांतर
<strong>कोल्हापूर :</strong> कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट झाली आहे. पाणी कमी होत असल्याने बचाव कार्य करण्यास मदत होत आहे. आतापर्यंत एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमधील  अडकलेल्या 24 जणांना बाहेर काढण्यात आले.