#KolhapurFloods तासवडे, किणी टाेलनाका सर्व वाहनांसाठी `फ्री`

वहागाव : पूर स्थितीमुळे कोल्हापूर, सागंली जिल्ह्यात व कराड तालुक्यातील काही गावांत अजूनही महामार्गावर पुराचे पाणी असल्यामुळे सलग चार दिवसांपासून महामार्गावर अडकलेल्या हजारो वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या आपत्तीमुळे अनेक वाहनधारकांकडील संपूर्ण पैसे खर्च झाल्याने वाहनधारकांकडून महामार्गावरील टोल माफ करण्यात यावे अशी मागणी आज (शुक्रवार) सकाळपासून होत होती. याबाबत दुपारी अडीच वाजता शासनाने राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोलनाक्यांवरील सर्व वाहने मोफत सोडण्याचा निर्णय जाहीर केला.  तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी ही माहिती दिली. शर्मा म्हणाले तासवडे व किणी टोलनाक्यावरील सर्व कामगार यंत्रणा हटवली आहे.   News Item ID: 599-news_story-1565344349Mobile Device Headline: #KolhapurFloods तासवडे, किणी टाेलनाका सर्व वाहनांसाठी `फ्री`Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: वहागाव : पूर स्थितीमुळे कोल्हापूर, सागंली जिल्ह्यात व कराड तालुक्यातील काही गावांत अजूनही महामार्गावर पुराचे पाणी असल्यामुळे सलग चार दिवसांपासून महामार्गावर अडकलेल्या हजारो वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या आपत्तीमुळे अनेक वाहनधारकांकडील संपूर्ण पैसे खर्च झाल्याने वाहनधारकांकडून महामार्गावरील टोल माफ करण्यात यावे अशी मागणी आज (शुक्रवार) सकाळपासून होत होती. याबाबत दुपारी अडीच वाजता शासनाने राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोलनाक्यांवरील सर्व वाहने मोफत सोडण्याचा निर्णय जाहीर केला.  तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी ही माहिती दिली. शर्मा म्हणाले तासवडे व किणी टोलनाक्यावरील सर्व कामगार यंत्रणा हटवली आहे.   Vertical Image: English Headline: Toll `Free` for all vehicles at nh4Author Type: External Authorतानाजी पवारटोलपूरकोल्हापूरमहामार्गSearch Functional Tags: टोल, पूर, कोल्हापूर, महामार्गTwitter Publish: Meta Keyword: Toll `Free` for all vehicles at nh4Meta Description: Toll `Free` for all vehicles at nh4Send as Notification: 

#KolhapurFloods तासवडे, किणी टाेलनाका सर्व वाहनांसाठी `फ्री`

वहागाव : पूर स्थितीमुळे कोल्हापूर, सागंली जिल्ह्यात व कराड तालुक्यातील काही गावांत अजूनही महामार्गावर पुराचे पाणी असल्यामुळे सलग चार दिवसांपासून महामार्गावर अडकलेल्या हजारो वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या आपत्तीमुळे अनेक वाहनधारकांकडील संपूर्ण पैसे खर्च झाल्याने वाहनधारकांकडून महामार्गावरील टोल माफ करण्यात यावे अशी मागणी आज (शुक्रवार) सकाळपासून होत होती. याबाबत दुपारी अडीच वाजता शासनाने राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोलनाक्यांवरील सर्व वाहने मोफत सोडण्याचा निर्णय जाहीर केला. 
तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी ही माहिती दिली. शर्मा म्हणाले तासवडे व किणी टोलनाक्यावरील सर्व कामगार यंत्रणा हटवली आहे.

News Item ID: 
599-news_story-1565344349
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods तासवडे, किणी टाेलनाका सर्व वाहनांसाठी `फ्री`
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

वहागाव : पूर स्थितीमुळे कोल्हापूर, सागंली जिल्ह्यात व कराड तालुक्यातील काही गावांत अजूनही महामार्गावर पुराचे पाणी असल्यामुळे सलग चार दिवसांपासून महामार्गावर अडकलेल्या हजारो वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या आपत्तीमुळे अनेक वाहनधारकांकडील संपूर्ण पैसे खर्च झाल्याने वाहनधारकांकडून महामार्गावरील टोल माफ करण्यात यावे अशी मागणी आज (शुक्रवार) सकाळपासून होत होती. याबाबत दुपारी अडीच वाजता शासनाने राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे व किणी टोलनाक्यांवरील सर्व वाहने मोफत सोडण्याचा निर्णय जाहीर केला. 
तासवडे टोलनाक्याचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी ही माहिती दिली. शर्मा म्हणाले तासवडे व किणी टोलनाक्यावरील सर्व कामगार यंत्रणा हटवली आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Toll `Free` for all vehicles at nh4
Author Type: 
External Author
तानाजी पवार
Search Functional Tags: 
टोल, पूर, कोल्हापूर, महामार्ग
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Toll `Free` for all vehicles at nh4
Meta Description: 
Toll `Free` for all vehicles at nh4
Send as Notification: