#KolhapurFloods दारातील पाणी गळ्यापर्यंत कधी पोचलं ते समजलच नाही

कोल्हापूर - "दुकान गाळ्याचे मिळणारे भाडे हाच कुटुंबाचा एकमेव आधार, त्यावरच संसाराची गाडी चालते, सासरे आणि शिकत असणारी दोन मुले असा संसार, वीस वर्षांत असा महापूर कधी पाहिला नाही, दारातील पाणी वेगाने कधी गळ्यापर्यंत पोचलं. हे समजलेच नाही. रात्रीचा पाण्यातून जीवघेणा प्रवास करताना अंगाचा थरकाप उडाला. देवाची कृपा होती आमच्यावर म्हणूनच बाहेर पडलो, अशी कहाणी लक्षतीर्थ वसाहत येथील विश्‍वभारती कॉलनीत राहणाऱ्या सुचिता राजन कडोलकर यांनी कथित केली.  विश्‍वभारती कॉलनीत सुचिता या मुलगी प्रज्ञा, मुलगा प्रसाद आणि सासरे नारायण कडोकर यांच्याबरोबर राहतात. पतीच्या दुकान गाळ्याचे मिळणारे भाडेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. मुले शिक्षण घेतात. घरात पुराचं पाणी येईल असा स्वप्नातही कधी विचार आला नाही. पण, सोमवारी (ता. 5) मात्र जे घडू नये ते घडलं. पावसाचा जोर वाढत होता. पाणी सकाळी दारात पोचलं. सायंकाळी ते पायरीपर्यंत आलं. रात्रीचं तर ते पाणी त्यांच्या घरात शिरलं. तशा त्या व त्यांची मुले घाबरून गेली. त्यात वीजपुरवठा खंडित झाला. मोबाईलच्या प्रकाशात दरवाजा उघडला. तो पाणी तीन फुटांवर पोचलं होतं. शेजारीपाजारीही त्या पाण्यातून वाट काढत बाहेर पडत होते.  कडोलकरांनीही घरातील जमेल तेवढं साहित्य टेबल, लॉफ्ट अशा ठिकाणी ठेवलं. त्या मुले, सासऱ्यांना घेऊन घर सोडून पाण्यातून बाहेर आल्या. त्यांनी नातेवाइकांकडे आसरा घेतला. तीन दिवसांनी पाणी ओसरलं. पण, घरातील टेबल, खुर्चा, टीव्ही, अंथरूण, कॉट असे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाल्याचे सुचिता कडोलकर यांनी सांगितले.  News Item ID: 599-news_story-1565796402Mobile Device Headline: #KolhapurFloods दारातील पाणी गळ्यापर्यंत कधी पोचलं ते समजलच नाहीAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - "दुकान गाळ्याचे मिळणारे भाडे हाच कुटुंबाचा एकमेव आधार, त्यावरच संसाराची गाडी चालते, सासरे आणि शिकत असणारी दोन मुले असा संसार, वीस वर्षांत असा महापूर कधी पाहिला नाही, दारातील पाणी वेगाने कधी गळ्यापर्यंत पोचलं. हे समजलेच नाही. रात्रीचा पाण्यातून जीवघेणा प्रवास करताना अंगाचा थरकाप उडाला. देवाची कृपा होती आमच्यावर म्हणूनच बाहेर पडलो, अशी कहाणी लक्षतीर्थ वसाहत येथील विश्‍वभारती कॉलनीत राहणाऱ्या सुचिता राजन कडोलकर यांनी कथित केली.  विश्‍वभारती कॉलनीत सुचिता या मुलगी प्रज्ञा, मुलगा प्रसाद आणि सासरे नारायण कडोकर यांच्याबरोबर राहतात. पतीच्या दुकान गाळ्याचे मिळणारे भाडेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. मुले शिक्षण घेतात. घरात पुराचं पाणी येईल असा स्वप्नातही कधी विचार आला नाही. पण, सोमवारी (ता. 5) मात्र जे घडू नये ते घडलं. पावसाचा जोर वाढत होता. पाणी सकाळी दारात पोचलं. सायंकाळी ते पायरीपर्यंत आलं. रात्रीचं तर ते पाणी त्यांच्या घरात शिरलं. तशा त्या व त्यांची मुले घाबरून गेली. त्यात वीजपुरवठा खंडित झाला. मोबाईलच्या प्रकाशात दरवाजा उघडला. तो पाणी तीन फुटांवर पोचलं होतं. शेजारीपाजारीही त्या पाण्यातून वाट काढत बाहेर पडत होते.  कडोलकरांनीही घरातील जमेल तेवढं साहित्य टेबल, लॉफ्ट अशा ठिकाणी ठेवलं. त्या मुले, सासऱ्यांना घेऊन घर सोडून पाण्यातून बाहेर आल्या. त्यांनी नातेवाइकांकडे आसरा घेतला. तीन दिवसांनी पाणी ओसरलं. पण, घरातील टेबल, खुर्चा, टीव्ही, अंथरूण, कॉट असे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाल्याचे सुचिता कडोलकर यांनी सांगितले.  Vertical Image: English Headline: Kolhapur Floods special story of suffers Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरवर्षाvarshaशिक्षणeducationस्वप्नपायरीसाहित्यliteratureSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, वर्षा, Varsha, शिक्षण, Education, स्वप्न, पायरी, साहित्य, LiteratureTwitter Publish: Send as Notification: 

#KolhapurFloods दारातील पाणी गळ्यापर्यंत कधी पोचलं ते समजलच नाही

कोल्हापूर - "दुकान गाळ्याचे मिळणारे भाडे हाच कुटुंबाचा एकमेव आधार, त्यावरच संसाराची गाडी चालते, सासरे आणि शिकत असणारी दोन मुले असा संसार, वीस वर्षांत असा महापूर कधी पाहिला नाही, दारातील पाणी वेगाने कधी गळ्यापर्यंत पोचलं. हे समजलेच नाही.

रात्रीचा पाण्यातून जीवघेणा प्रवास करताना अंगाचा थरकाप उडाला. देवाची कृपा होती आमच्यावर म्हणूनच बाहेर पडलो, अशी कहाणी लक्षतीर्थ वसाहत येथील विश्‍वभारती कॉलनीत राहणाऱ्या सुचिता राजन कडोलकर यांनी कथित केली. 

विश्‍वभारती कॉलनीत सुचिता या मुलगी प्रज्ञा, मुलगा प्रसाद आणि सासरे नारायण कडोकर यांच्याबरोबर राहतात. पतीच्या दुकान गाळ्याचे मिळणारे भाडेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. मुले शिक्षण घेतात. घरात पुराचं पाणी येईल असा स्वप्नातही कधी विचार आला नाही. पण, सोमवारी (ता. 5) मात्र जे घडू नये ते घडलं. पावसाचा जोर वाढत होता.

पाणी सकाळी दारात पोचलं. सायंकाळी ते पायरीपर्यंत आलं. रात्रीचं तर ते पाणी त्यांच्या घरात शिरलं. तशा त्या व त्यांची मुले घाबरून गेली. त्यात वीजपुरवठा खंडित झाला. मोबाईलच्या प्रकाशात दरवाजा उघडला. तो पाणी तीन फुटांवर पोचलं होतं. शेजारीपाजारीही त्या पाण्यातून वाट काढत बाहेर पडत होते. 

कडोलकरांनीही घरातील जमेल तेवढं साहित्य टेबल, लॉफ्ट अशा ठिकाणी ठेवलं. त्या मुले, सासऱ्यांना घेऊन घर सोडून पाण्यातून बाहेर आल्या. त्यांनी नातेवाइकांकडे आसरा घेतला. तीन दिवसांनी पाणी ओसरलं. पण, घरातील टेबल, खुर्चा, टीव्ही, अंथरूण, कॉट असे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाल्याचे सुचिता कडोलकर यांनी सांगितले. 

News Item ID: 
599-news_story-1565796402
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods दारातील पाणी गळ्यापर्यंत कधी पोचलं ते समजलच नाही
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - "दुकान गाळ्याचे मिळणारे भाडे हाच कुटुंबाचा एकमेव आधार, त्यावरच संसाराची गाडी चालते, सासरे आणि शिकत असणारी दोन मुले असा संसार, वीस वर्षांत असा महापूर कधी पाहिला नाही, दारातील पाणी वेगाने कधी गळ्यापर्यंत पोचलं. हे समजलेच नाही.

रात्रीचा पाण्यातून जीवघेणा प्रवास करताना अंगाचा थरकाप उडाला. देवाची कृपा होती आमच्यावर म्हणूनच बाहेर पडलो, अशी कहाणी लक्षतीर्थ वसाहत येथील विश्‍वभारती कॉलनीत राहणाऱ्या सुचिता राजन कडोलकर यांनी कथित केली. 

विश्‍वभारती कॉलनीत सुचिता या मुलगी प्रज्ञा, मुलगा प्रसाद आणि सासरे नारायण कडोकर यांच्याबरोबर राहतात. पतीच्या दुकान गाळ्याचे मिळणारे भाडेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. मुले शिक्षण घेतात. घरात पुराचं पाणी येईल असा स्वप्नातही कधी विचार आला नाही. पण, सोमवारी (ता. 5) मात्र जे घडू नये ते घडलं. पावसाचा जोर वाढत होता.

पाणी सकाळी दारात पोचलं. सायंकाळी ते पायरीपर्यंत आलं. रात्रीचं तर ते पाणी त्यांच्या घरात शिरलं. तशा त्या व त्यांची मुले घाबरून गेली. त्यात वीजपुरवठा खंडित झाला. मोबाईलच्या प्रकाशात दरवाजा उघडला. तो पाणी तीन फुटांवर पोचलं होतं. शेजारीपाजारीही त्या पाण्यातून वाट काढत बाहेर पडत होते. 

कडोलकरांनीही घरातील जमेल तेवढं साहित्य टेबल, लॉफ्ट अशा ठिकाणी ठेवलं. त्या मुले, सासऱ्यांना घेऊन घर सोडून पाण्यातून बाहेर आल्या. त्यांनी नातेवाइकांकडे आसरा घेतला. तीन दिवसांनी पाणी ओसरलं. पण, घरातील टेबल, खुर्चा, टीव्ही, अंथरूण, कॉट असे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाल्याचे सुचिता कडोलकर यांनी सांगितले. 

Vertical Image: 
English Headline: 
Kolhapur Floods special story of suffers
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, वर्षा, Varsha, शिक्षण, Education, स्वप्न, पायरी, साहित्य, Literature
Twitter Publish: 
Send as Notification: