#KolhapurFloods पंचगंगेची पाणी पातळी दीड फुटाने घटली 

शिरोली पुलाची - महामार्गावरील वाहतूक आज पाचव्या दिवशीही ठप्प राहिली. साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. सायंकाळी चार वाजता पंचगंगाची पाणी पातळी 51 फुट आठ इंच इतकी होती. अद्याप तीन ते चार फूट पाणी महामार्गावर आहे. कोल्हापुरात गॅस सिलिंडर व औषधाचा पुरवठा आपत्कालीनच्या बोटीमधून आज सुरू केला.  दरम्यान, कोयनेतून 44, 853 इतका पाण्याचा विसर्ग होत आहे तर अलमट्टी धरणातून 530000 इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  शिरोळ भागात अतिसार, गॅस्ट्रो, ताप यासाठीची औषधे कोल्हापुरातून बोटीने सांगली फाटा येथे आणली. तेथून ती विशेष वाहनाने शिरोळला पाठवली. कोल्हापूरला लेप्टोस्पायरसिस साथीच्या आजारासाठी आवश्‍यक डोक्‍सी सायकलीनच्या गोळ्या व पाणी शुद्धीकरणाच्या मेडिक्‍लोरची औषधे आपत्कालीन बोटीतून पाठवली. पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशाने आज बोटीतून गॅस सिलिंडर आणले. एका बोटीतून दहा ते बारा सिलिंडर जात होती. दिवसभरात सुमारे सत्तर सिलिंडर कोल्हापूरला पाठवले.  आज एनडीआरएफच्या तीन बोटी शिरोळला पाठवल्या. त्यामुळे कोल्हापूर ते सांगली फाटा येथे आपत्कालीनच्या दोन बोट असून, त्यातून जीवनावश्‍यक वस्तूची वाहतूक सुरू आहे. काल रात्री पाणीपातळीत सुमारे अर्धा फुटाने वाढ झाली होती; मात्र सकाळपर्यंत वाढलेली पाणीपातळी कमी झाली. दिवसभरात साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. महामार्गालगत असलेली शोरूम बुडाली होती. पुराचे पाणी ओसरेल तशी शोरूम दिसू लागलेत. त्यावरून महामार्गावरील पाण्याची पातळी किती कमी झाले, याचा अंदाज बांधला जात आहे.  डोक्‍सी सायक्‍लीनच्या गोळ्या मुंबईवरून रत्नागिरीमार्गे शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आहेत. येथून त्याचे जिल्ह्यात वितरण केले जाणार आहे.  -डॉ. फारूक देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, माता बालसंगोपन विभाग, कोल्हापूर जिल्हा परिषद  अफवांमुळे मनःस्ताप  महामार्गावरून जीवनावश्‍यक वस्तू व अवजड वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे काही वाहने व प्रवासी कोल्हापूरला जाण्यास आले; मात्र वाहतूक सुरू नसल्याचे पाहून, महामार्गावरच थांबावे लागले. सुमारे शंभर नवीन गाड्या आज महामार्गावर थांबल्या. वाहतूक सुरू होण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  News Item ID: 599-news_story-1565444929Mobile Device Headline: #KolhapurFloods पंचगंगेची पाणी पातळी दीड फुटाने घटली Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: शिरोली पुलाची - महामार्गावरील वाहतूक आज पाचव्या दिवशीही ठप्प राहिली. साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. सायंकाळी चार वाजता पंचगंगाची पाणी पातळी 51 फुट आठ इंच इतकी होती. अद्याप तीन ते चार फूट पाणी महामार्गावर आहे. कोल्हापुरात गॅस सिलिंडर व औषधाचा पुरवठा आपत्कालीनच्या बोटीमधून आज सुरू केला.  दरम्यान, कोयनेतून 44, 853 इतका पाण्याचा विसर्ग होत आहे तर अलमट्टी धरणातून 530000 इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  शिरोळ भागात अतिसार, गॅस्ट्रो, ताप यासाठीची औषधे कोल्हापुरातून बोटीने सांगली फाटा येथे आणली. तेथून ती विशेष वाहनाने शिरोळला पाठवली. कोल्हापूरला लेप्टोस्पायरसिस साथीच्या आजारासाठी आवश्‍यक डोक्‍सी सायकलीनच्या गोळ्या व पाणी शुद्धीकरणाच्या मेडिक्‍लोरची औषधे आपत्कालीन बोटीतून पाठवली. पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशाने आज बोटीतून गॅस सिलिंडर आणले. एका बोटीतून दहा ते बारा सिलिंडर जात होती. दिवसभरात सुमारे सत्तर सिलिंडर कोल्हापूरला पाठवले.  आज एनडीआरएफच्या तीन बोटी शिरोळला पाठवल्या. त्यामुळे कोल्हापूर ते सांगली फाटा येथे आपत्कालीनच्या दोन बोट असून, त्यातून जीवनावश्‍यक वस्तूची वाहतूक सुरू आहे. काल रात्री पाणीपातळीत सुमारे अर्धा फुटाने वाढ झाली होती; मात्र सकाळपर्यंत वाढलेली पाणीपातळी कमी झाली. दिवसभरात साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. महामार्गालगत असलेली शोरूम बुडाली होती. पुराचे पाणी ओसरेल तशी शोरूम दिसू लागलेत. त्यावरून महामार्गावरील पाण्याची पातळी किती कमी झाले, याचा अंदाज बांधला जात आहे.  डोक्‍सी सायक्‍लीनच्या गोळ्या मुंबईवरून रत्नागिरीमार्गे शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आहेत. येथून त्याचे जिल्ह्यात वितरण केले जाणार आहे.  -डॉ. फारूक देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, माता बालसंगोपन विभाग, कोल्हापूर जिल्हा परिषद  अफवांमुळे मनःस्ताप  महामार्गावरून जीवनावश्‍यक वस्तू व अवजड वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे काही वाहने व प्रवासी कोल्हापूरला जाण्यास आले; मात्र वाहतूक सुरू नसल्याचे पाहून, महामार्गावरच थांबावे लागले. सुमारे शंभर नवीन गाड्या आज महामार्गावर थांबल्या. वाहतूक सुरू होण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.  Vertical Image: English Headline: The water level of Panchagang decreased by one and a half feetAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवामहामार्गपाणीwaterगॅसgasसिलिंडरअलमट्टीalmattiधरणसांगलीsangliकोल्हापूरपूरसायकलवनforestरत्नागिरीआरोग्यhealthविभागsectionsजिल्हा परिषदसोशल मीडियाSearch Functional Tags: महामार्ग, पाणी, Water, गॅस, Gas, सिलिंडर, अलमट्टी, Almatti, धरण, सांगली, Sangli, कोल्हापूर, पूर, सायकल, वन, forest, रत्नागिरी, आरोग्य, Health, विभाग, Sections, जिल्हा परिषद, सोशल मीडियाTwitter Publish: Send as Notification: 

#KolhapurFloods पंचगंगेची पाणी पातळी दीड फुटाने घटली 

शिरोली पुलाची - महामार्गावरील वाहतूक आज पाचव्या दिवशीही ठप्प राहिली. साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. सायंकाळी चार वाजता पंचगंगाची पाणी पातळी 51 फुट आठ इंच इतकी होती. अद्याप तीन ते चार फूट पाणी महामार्गावर आहे. कोल्हापुरात गॅस सिलिंडर व औषधाचा पुरवठा आपत्कालीनच्या बोटीमधून आज सुरू केला. 

दरम्यान, कोयनेतून 44, 853 इतका पाण्याचा विसर्ग होत आहे तर अलमट्टी धरणातून 530000 इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

शिरोळ भागात अतिसार, गॅस्ट्रो, ताप यासाठीची औषधे कोल्हापुरातून बोटीने सांगली फाटा येथे आणली. तेथून ती विशेष वाहनाने शिरोळला पाठवली. कोल्हापूरला लेप्टोस्पायरसिस साथीच्या आजारासाठी आवश्‍यक डोक्‍सी सायकलीनच्या गोळ्या व पाणी शुद्धीकरणाच्या मेडिक्‍लोरची औषधे आपत्कालीन बोटीतून पाठवली. पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशाने आज बोटीतून गॅस सिलिंडर आणले. एका बोटीतून दहा ते बारा सिलिंडर जात होती. दिवसभरात सुमारे सत्तर सिलिंडर कोल्हापूरला पाठवले. 
आज एनडीआरएफच्या तीन बोटी शिरोळला पाठवल्या. त्यामुळे कोल्हापूर ते सांगली फाटा येथे आपत्कालीनच्या दोन बोट असून, त्यातून जीवनावश्‍यक वस्तूची वाहतूक सुरू आहे. काल रात्री पाणीपातळीत सुमारे अर्धा फुटाने वाढ झाली होती; मात्र सकाळपर्यंत वाढलेली पाणीपातळी कमी झाली. दिवसभरात साधारणतः दीड फुटाने पाण्याची पातळी कमी झाली. महामार्गालगत असलेली शोरूम बुडाली होती. पुराचे पाणी ओसरेल तशी शोरूम दिसू लागलेत. त्यावरून महामार्गावरील पाण्याची पातळी किती कमी झाले, याचा अंदाज बांधला जात आहे. 

डोक्‍सी सायक्‍लीनच्या गोळ्या मुंबईवरून रत्नागिरीमार्गे शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली आहेत. येथून त्याचे जिल्ह्यात वितरण केले जाणार आहे. 

-डॉ. फारूक देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी, माता बालसंगोपन विभाग, कोल्हापूर जिल्हा परिषद 

अफवांमुळे मनःस्ताप 
महामार्गावरून जीवनावश्‍यक वस्तू व अवजड वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे काही वाहने व प्रवासी कोल्हापूरला जाण्यास आले; मात्र वाहतूक सुरू नसल्याचे पाहून, महामार्गावरच थांबावे लागले. सुमारे शंभर नवीन गाड्या आज महामार्गावर थांबल्या. वाहतूक सुरू होण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565444929
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods पंचगंगेची पाणी पातळी दीड फुटाने घटली 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
The water level of Panchagang decreased by one and a half feet
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
महामार्ग, पाणी, Water, गॅस, Gas, सिलिंडर, अलमट्टी, Almatti, धरण, सांगली, Sangli, कोल्हापूर, पूर, सायकल, वन, forest, रत्नागिरी, आरोग्य, Health, विभाग, Sections, जिल्हा परिषद, सोशल मीडिया
Twitter Publish: 
Send as Notification: