#KolhapurFloods पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिक्षकांचाही पुढाकार

कोल्हापूर - जिल्ह्याच्या विविध भागांत पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागातील व शहरातील शिक्षकांनी गटागटाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. प्रत्येक गावात शाळा असल्याने शिक्षकांचा समाज व पालकांशी नेहमीच थेट संपर्क येतो. या सामाजिक बांधिलकीतून शहरातील व जिल्ह्यातील शिक्षक मदतीसाठी एक झाले आहेत. ज्या-त्या तालुक्‍यातील, परिसरातील शिक्षक सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन करतात. या ठिकाणी पूरग्रस्तांना .. ही मदत करण्यासाठी .... या ठिकाणी जमायचे आहे. ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी उपस्थित राहावे व ज्यांना शक्‍य नाही, त्यांनी मदत करावी, अशा स्वरूपाच्या आवाहनातून मदत गोळा केली जाते व ती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  ‘आम्ही समाजभान शिक्षक’ व ‘आम्ही शिक्षक चळवळ’ या नावाने अनेक शिक्षक एकत्र आले आहेत. तेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा करताहेत. काही साहित्य पूरग्रस्तांना ज्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे, तेथे पोहोचविले आहे. पहिले दोन-तीन दिवस शिक्षकांनी पूरग्रस्तांना थेट जेवण व कोरडा खाऊ पोहोचविला आहे. आता ब्लॅंकेट, कपडे, औषध, टॉवेल, तांदूळ, डाळ, साखर, तेल अशा विविध साहित्याचे एक किट प्रत्येक कुटुंबाला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  नो पॉलिटिक्‍स, नो पब्लिसिटी विविध संघटनांचे शिक्षक एकत्र येऊन मदतीचे काम करत आहेत. मदत करण्यापूर्वीच नो पॉलिटिक्‍स, नो पब्लिसिटी करण्याचे त्यांनी ठरविले आहे. या चळवळीत जिल्हा परिषद, मनपा, खासगी शाळांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद व ‘डायट’मधील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. समाज, पालकांशी सातत्याने संपर्क असल्याने शिक्षकांना सामाजिक जाणीव व सामाजिक भान लवकर येते. जिल्ह्यातील पूरस्थिती पाहून व्याकूळ झालेले शिक्षक एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करत आहेत. - संपतराव गायकवाड, माजी सहाय्यक शिक्षण संचालक. News Item ID: 599-news_story-1565701742Mobile Device Headline: #KolhapurFloods पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिक्षकांचाही पुढाकारAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - जिल्ह्याच्या विविध भागांत पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागातील व शहरातील शिक्षकांनी गटागटाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. प्रत्येक गावात शाळा असल्याने शिक्षकांचा समाज व पालकांशी नेहमीच थेट संपर्क येतो. या सामाजिक बांधिलकीतून शहरातील व जिल्ह्यातील शिक्षक मदतीसाठी एक झाले आहेत. ज्या-त्या तालुक्‍यातील, परिसरातील शिक्षक सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन करतात. या ठिकाणी पूरग्रस्तांना .. ही मदत करण्यासाठी .... या ठिकाणी जमायचे आहे. ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी उपस्थित राहावे व ज्यांना शक्‍य नाही, त्यांनी मदत करावी, अशा स्वरूपाच्या आवाहनातून मदत गोळा केली जाते व ती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  ‘आम्ही समाजभान शिक्षक’ व ‘आम्ही शिक्षक चळवळ’ या नावाने अनेक शिक्षक एकत्र आले आहेत. तेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा करताहेत. काही साहित्य पूरग्रस्तांना ज्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे, तेथे पोहोचविले आहे. पहिले दोन-तीन दिवस शिक्षकांनी पूरग्रस्तांना थेट जेवण व कोरडा खाऊ पोहोचविला आहे. आता ब्लॅंकेट, कपडे, औषध, टॉवेल, तांदूळ, डाळ, साखर, तेल अशा विविध साहित्याचे एक किट प्रत्येक कुटुंबाला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  नो पॉलिटिक्‍स, नो पब्लिसिटी विविध संघटनांचे शिक्षक एकत्र येऊन मदतीचे काम करत आहेत. मदत करण्यापूर्वीच नो पॉलिटिक्‍स, नो पब्लिसिटी करण्याचे त्यांनी ठरविले आहे. या चळवळीत जिल्हा परिषद, मनपा, खासगी शाळांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद व ‘डायट’मधील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. समाज, पालकांशी सातत्याने संपर्क असल्याने शिक्षकांना सामाजिक जाणीव व सामाजिक भान लवकर येते. जिल्ह्यातील पूरस्थिती पाहून व्याकूळ झालेले शिक्षक एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करत आहेत. - संपतराव गायकवाड, माजी सहाय्यक शिक्षण संचालक. Vertical Image: English Headline: Kolhapur Floods teachers initiative to help flood victimsAuthor Type: External Authorराजेंद्र पाटीलकोल्हापूरपूरवनforestशिक्षकशाळासोशल मीडियासाहित्यliteratureस्थलांतरडाळसाखरसंघटनाunionsजिल्हा परिषदशिक्षणeducationविभागsectionsSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, वन, forest, शिक्षक, शाळा, सोशल मीडिया, साहित्य, Literature, स्थलांतर, डाळ, साखर, संघटना, Unions, जिल्हा परिषद, शिक्षण, Education, विभाग, SectionsTwitter Publish: Send as Notification: 

#KolhapurFloods पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिक्षकांचाही पुढाकार

कोल्हापूर - जिल्ह्याच्या विविध भागांत पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्त भागातील व शहरातील शिक्षकांनी गटागटाने एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे.

प्रत्येक गावात शाळा असल्याने शिक्षकांचा समाज व पालकांशी नेहमीच थेट संपर्क येतो. या सामाजिक बांधिलकीतून शहरातील व जिल्ह्यातील शिक्षक मदतीसाठी एक झाले आहेत. ज्या-त्या तालुक्‍यातील, परिसरातील शिक्षक सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन करतात. या ठिकाणी पूरग्रस्तांना .. ही मदत करण्यासाठी .... या ठिकाणी जमायचे आहे. ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी उपस्थित राहावे व ज्यांना शक्‍य नाही, त्यांनी मदत करावी, अशा स्वरूपाच्या आवाहनातून मदत गोळा केली जाते व ती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 ‘आम्ही समाजभान शिक्षक’ व ‘आम्ही शिक्षक चळवळ’ या नावाने अनेक शिक्षक एकत्र आले आहेत. तेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध प्रकारचे साहित्य गोळा करताहेत. काही साहित्य पूरग्रस्तांना ज्या ठिकाणी स्थलांतरित केले आहे, तेथे पोहोचविले आहे. पहिले दोन-तीन दिवस शिक्षकांनी पूरग्रस्तांना थेट जेवण व कोरडा खाऊ पोहोचविला आहे. आता ब्लॅंकेट, कपडे, औषध, टॉवेल, तांदूळ, डाळ, साखर, तेल अशा विविध साहित्याचे एक किट प्रत्येक कुटुंबाला देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

नो पॉलिटिक्‍स, नो पब्लिसिटी
विविध संघटनांचे शिक्षक एकत्र येऊन मदतीचे काम करत आहेत. मदत करण्यापूर्वीच नो पॉलिटिक्‍स, नो पब्लिसिटी करण्याचे त्यांनी ठरविले आहे. या चळवळीत जिल्हा परिषद, मनपा, खासगी शाळांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद व ‘डायट’मधील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

समाज, पालकांशी सातत्याने संपर्क असल्याने शिक्षकांना सामाजिक जाणीव व सामाजिक भान लवकर येते. जिल्ह्यातील पूरस्थिती पाहून व्याकूळ झालेले शिक्षक एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करत आहेत.
- संपतराव गायकवाड,
माजी सहाय्यक शिक्षण संचालक.

News Item ID: 
599-news_story-1565701742
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिक्षकांचाही पुढाकार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Kolhapur Floods teachers initiative to help flood victims
Author Type: 
External Author
राजेंद्र पाटील
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, वन, forest, शिक्षक, शाळा, सोशल मीडिया, साहित्य, Literature, स्थलांतर, डाळ, साखर, संघटना, Unions, जिल्हा परिषद, शिक्षण, Education, विभाग, Sections
Twitter Publish: 
Send as Notification: