#KolhapurFloods पुरग्रस्तांना मदत करू इच्छिता, मग योग्य नियोजनासाठी बैठकीस या

कोल्हापूर - पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी, सेवाभावी संस्था धावून आल्या आहेत. परंतु प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत पोहोचवत आहे. ही मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी त्याचे योग्य नियोजन व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ही बैठक होणार आहे. पुरग्रस्तांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मदतीचे वाटप होणे गरजेचे आहे. यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता योग्य नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. तरी या बैठकीस सर्व स्वयंसेवी संस्थां, तसेच पुरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या संस्था यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.  News Item ID: 599-news_story-1565346497Mobile Device Headline: #KolhapurFloods पुरग्रस्तांना मदत करू इच्छिता, मग योग्य नियोजनासाठी बैठकीस याAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी, सेवाभावी संस्था धावून आल्या आहेत. परंतु प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत पोहोचवत आहे. ही मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी त्याचे योग्य नियोजन व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ही बैठक होणार आहे. पुरग्रस्तांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मदतीचे वाटप होणे गरजेचे आहे. यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता योग्य नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. तरी या बैठकीस सर्व स्वयंसेवी संस्थां, तसेच पुरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या संस्था यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.  Vertical Image: English Headline: Kolhapur Collector declares meeting Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरजिल्हाधिकारी कार्यालयSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, जिल्हाधिकारी कार्यालयTwitter Publish: Send as Notification: 

#KolhapurFloods पुरग्रस्तांना मदत करू इच्छिता, मग योग्य नियोजनासाठी बैठकीस या

कोल्हापूर - पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी, सेवाभावी संस्था धावून आल्या आहेत. परंतु प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत पोहोचवत आहे. ही मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी त्याचे योग्य नियोजन व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ही बैठक होणार आहे.

पुरग्रस्तांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मदतीचे वाटप होणे गरजेचे आहे. यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता योग्य नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. तरी या बैठकीस सर्व स्वयंसेवी संस्थां, तसेच पुरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या संस्था यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565346497
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods पुरग्रस्तांना मदत करू इच्छिता, मग योग्य नियोजनासाठी बैठकीस या
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी, सेवाभावी संस्था धावून आल्या आहेत. परंतु प्रत्येकजण आपापल्यापरीने मदत पोहोचवत आहे. ही मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. यासाठी त्याचे योग्य नियोजन व्हावे या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज (शुक्रवारी) सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. जिल्हा परिषदेमध्ये ही बैठक होणार आहे.

पुरग्रस्तांपर्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मदतीचे वाटप होणे गरजेचे आहे. यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता योग्य नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. तरी या बैठकीस सर्व स्वयंसेवी संस्थां, तसेच पुरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या संस्था यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Kolhapur Collector declares meeting
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, जिल्हाधिकारी कार्यालय
Twitter Publish: 
Send as Notification: