#KolhapurFloods पूरग्रस्त भागातील शाळांना 16 आॅगस्टपर्यंत सुट्टी

  कोल्हापूर - हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा पश्चिम भाग, शहर व इतर तालुक्यातील गंभीर पूरस्थिती ठिकाणच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 16 आॅगस्ट पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्व्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.  शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी व पन्हाळा पश्चिम भाग व इतर तालुक्यातील पूरबाधित परिसर मधील शाळांना आपत्कालिन स्थिती पाहता 10 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण अद्यापही गंभीर पुरस्थिती  असणाऱ्या तालुक्यामध्ये 16 तारखेपर्यंत सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे, अशी मागणी जिल्ह्यातील मुख्याद्यापकांनी केली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 16 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.  News Item ID: 599-news_story-1565614100Mobile Device Headline: #KolhapurFloods पूरग्रस्त भागातील शाळांना 16 आॅगस्टपर्यंत सुट्टी Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:   कोल्हापूर - हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा पश्चिम भाग, शहर व इतर तालुक्यातील गंभीर पूरस्थिती ठिकाणच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 16 आॅगस्ट पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्व्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे.  शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी व पन्हाळा पश्चिम भाग व इतर तालुक्यातील पूरबाधित परिसर मधील शाळांना आपत्कालिन स्थिती पाहता 10 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण अद्यापही गंभीर पुरस्थिती  असणाऱ्या तालुक्यामध्ये 16 तारखेपर्यंत सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे, अशी मागणी जिल्ह्यातील मुख्याद्यापकांनी केली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 16 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.  Vertical Image: English Headline: School remain closed till 16 August in Kolhapur Flood affected area Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरहातकणंगलेhatkanangaleशाळाशिक्षणeducationSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, हातकणंगले, Hatkanangale, शाळा, शिक्षण, EducationTwitter Publish: Send as Notification: 

#KolhapurFloods पूरग्रस्त भागातील शाळांना 16 आॅगस्टपर्यंत सुट्टी

 

कोल्हापूर - हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा पश्चिम भाग, शहर व इतर तालुक्यातील गंभीर पूरस्थिती ठिकाणच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 16 आॅगस्ट पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्व्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. 

शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी व पन्हाळा पश्चिम भाग व इतर तालुक्यातील पूरबाधित परिसर मधील शाळांना आपत्कालिन स्थिती पाहता 10 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण अद्यापही गंभीर पुरस्थिती  असणाऱ्या तालुक्यामध्ये 16 तारखेपर्यंत सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे, अशी मागणी जिल्ह्यातील मुख्याद्यापकांनी केली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 16 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565614100
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods पूरग्रस्त भागातील शाळांना 16 आॅगस्टपर्यंत सुट्टी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

 

कोल्हापूर - हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा पश्चिम भाग, शहर व इतर तालुक्यातील गंभीर पूरस्थिती ठिकाणच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 16 आॅगस्ट पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्व्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी दिली आहे. 

शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी व पन्हाळा पश्चिम भाग व इतर तालुक्यातील पूरबाधित परिसर मधील शाळांना आपत्कालिन स्थिती पाहता 10 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पण अद्यापही गंभीर पुरस्थिती  असणाऱ्या तालुक्यामध्ये 16 तारखेपर्यंत सुट्टी घोषित करणे आवश्यक आहे, अशी मागणी जिल्ह्यातील मुख्याद्यापकांनी केली होती. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 16 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
School remain closed till 16 August in Kolhapur Flood affected area
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, हातकणंगले, Hatkanangale, शाळा, शिक्षण, Education
Twitter Publish: 
Send as Notification: