कोरोनामुक्तीत कृष्णा'चा आकडा 1500 पार

कोरोनामुक्तीत कृष्णा'चा आकडा 1500 पार
कराड : कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

कराड/प्रतिनिधी : 
          येथील कृष्णा हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीत 1500 चा आकडा पार केला आहे. हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 1 हजार 539 एवढ्या रुग्णांना कोरोना मुक्तीनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

*सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा दैनिक प्रीतिसंगम*