सातारा शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव,सातारा व कराड मध्ये एक पॉझिटिव्ह

सातारा शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव,सातारा व कराड मध्ये एक पॉझिटिव्ह


सातारा/प्रतिनिधी

सातारा शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव,सातारा व कराड मध्ये एक पॉझिटिव्ह

साताऱ्यात कोरोनाबधितांची संख्या झाली 43 वर

जिल्हा रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मलकापूर येथील एकजण

जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांची माहिती

कराडला आजही कोरोना

जिल्हा रुग्णालय महिला कर्मचारी
 
कराड ग्रामीण मध्येही एक बाधित वाढला
 
जिल्हयाचा आकडा 43


सातारा 

उपनगरमध्ये 24 एप्रिल ला जिल्ह्यातील दुसरा बाधित रुग्ण सापडला होता. त्याचा नंतर बळी गेला. मात्र त्यांनतर सातारा शहर किंवा तालुक्यात कोणी रुग्ण नव्हता. 

बुधवारी सातारा शहरात एक बाधित रुग्ण सापडला. जिल्हा रुग्णालयात ही महिला टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे व जिल्हा रुग्णालय परिसर म्हणजे सदर बझार येथीलच एका अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. अहवाल पॉझेटिव्ह आल्यांनातर आरोग्य व पोलीस यंत्रणा गतिमान झाली आहे. 

कराड ग्रामीण ला आणखी एक पॉझेटिव्ह

कराड तालुक्याचा आकडा 30 वर असताना सकाळी ग्रामीण भागातील एका मुलाचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे. संबंधित मुलगा हा विलगिकरणात होताच.

बुधवारी सकाळी जिल्हयात तीन जण कोरोनामुक्त झाले असताना दुपार पर्यंत दोन रुग्णांची वाढ होत जिल्ह्याचा आकडा 43 झाला आहे.

 

 

.