सातारा जिल्ह्याला मोठा धक्का एकाच वेळी 18 रुग्ण पॉझिटीव्ह,कराड तालुक्यातील 8 जण

20 जनांचे रिपोट आले पॉझिटीव्ह सकाळ पासून 28 रुग्णांमध्ये वाढ जिल्हा प्रशासनाची माहिती रुग्णांमध्ये जावली खंडाळा खटाव पाटण सातारा तालूका कराड तालूका या ठिकाणचे रिपोट पॉझेटिव सातारा जिल्ह्यात एकून 166 रुग्ण उपचार घेऊन घरी गेलेले 75 उपचार घेत आहेत, आतापर्यंत तीघांचा मृत्यू

सातारा जिल्ह्याला मोठा धक्का एकाच वेळी 18 रुग्ण पॉझिटीव्ह,कराड तालुक्यातील 8 जण

उंब्रज/प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट नुसार आतापर्यंत एकाच दिवसातल्या सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे आज आलेल्या रिपोर्टनुसार बनपुरी येथील कोरोना संशयीत मयत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

खालकरवाडि येथील एकजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून रुग्ण व गाव खालील प्रमाणे


कराड तालुका 8

4 म्हसोली
1 बनपुरी गावातील महिला अंतसंस्कार केलेली
1 शामगाव
2 पाटण तालुक्यातील आहेत
1 वाई
9 सातारा

एकूण 18

कराड तालुका 8
वाई 1
सातारा 9