सातारा जिल्ह्यात आज आणखी 05 जण कोरोना बाधित,दिवसभरात आढळले 06 जण

सातारा जिल्ह्यात आज आणखी 05 जण कोरोना बाधित,दिवसभरात आढळले 06 जण

सातारा जिल्ह्यात आज आणखी 05 जण कोरोना बाधित,दिवसभरात आढळले 06 जण 

आज मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात आणखी 05 जण बाधित

सायंकाळच्या अहवालात कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक होता पॉजिटिव्ह

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजपर्यंतची संख्या झाली 342*

नवीन 05 रुग्ण कुठले वाचा सविस्तर

   नवारस्ता ( पाटण ) येथील 12 वर्षीय सारी रुग्ण, वानरवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातून 25 वर्षीय गरोदर महिला, मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 30 वर्षीय महिला, मुंबईवरून आलेली उंब्रज  ता. कराड येथील 29 वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 342 झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.