बुधवार ठरला घातवार कोरोना बधितांच्या आकड्याने सातारा जिल्हा भयभीत

बुधवार ठरला घातवार कोरोना बधितांच्या आकड्याने सातारा जिल्हा भयभीत

बुधवार ठरला घातवार कोरोना बधितांच्या आकड्याने सातारा जिल्हा भयभीत

कराड/प्रतिनिधी

साताऱ्यातील पुन्हा सापडले २८ रुग्ण  एकाच दिवशी ८० सापडले असून कोरोना बाधित असणाऱ्या ४ जणांचा मृत्यू   झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ४२२ रुग्ण झाले आहेत

आज सातारा जिल्ह्यात कोरोनाचा तेरावा बळी

सातारा जिल्ह्यात आताच आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यात नवे 28 पॉझिटिव्ह

आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 422

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांची माहिती

 

*सातारा जिल्ह्यातील 28 कोरोना बाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी*
*वाई तालुका* -  जांभळी-1, आसले 2, वेरुळी 1, कोंढावळे  -1, किरोंडे -1, वडवली-1, वाई ग्रामीण रुग्णालय-1.
*महाबळेश्वर तालुका* -देवळी-2, पारुट-3, गोरोशी-1 .
*जावळी तालुका*- तोरणेवाडी-1, बेलवडी-1 (मृत).
*खटाव तालुका* - बनपूरी -1, वांझोळी-1, डांभेवाडी-2, 
*सातारा तालुका*- वावदरे-1 
*कराड तालुका* - शेणोली स्टेशन -7