सावधान,कोरोना घोंगवतोय रात्रीच्या रिपोर्टमध्ये 246 जण बाधित

मास्क वापरा,सुरक्षित अंतर पाळा आणि हात स्वच्छ धुवा शासन आदेशांचे पालन करा

सावधान,कोरोना घोंगवतोय रात्रीच्या रिपोर्टमध्ये 246 जण बाधित

कोरोना अपडेट
( कंसात तपासणीचे एकूण नमुने )

आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब -67( 410 ),  आघारकर - 21 (80 ) कृष्णा - 06 ( 97) खाजगी लॅब - 27 ( 61 ), ऍन्टीजन -125 (1624)  असे सर्व मिळून  246  (2272) जण बाधित आहेत

सविस्तर माहिती उद्या दिली जाईल

कोरोना महामारीची दुसरी लाट येणार या शक्यतेने जिल्ह्यातील नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडत आहे यातच आज जाहीर झालेल्या रिपोर्टमध्ये 246 जण बाधित मिळून आल्याने सावधान काळजी घ्या या वाक्याला महत्व प्राप्त झाले आहे