कोरोना अलर्ट, जिल्ह्याचा आकडा पुन्हा दोनशे पार

वाढत्या रुग्ण संख्येने दुसऱ्या लाटेची भीती

कोरोना अलर्ट, जिल्ह्याचा आकडा पुन्हा दोनशे पार

*कोरोना ब्रेकींग*

सोमवार दि.23 नोव्हेंबर रात्री 10.30 वाजता जाहीर झालेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्याचा आकडा पुन्हा दोनशे पार झाला आहे.

 

*सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात 224 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह*

*जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 50103*

*जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 47122*

*सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाबधित मृत्यु 2*

*आजपर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू 1683*