सावधान,कोरोना बधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी 200 पार

वाढते आकडे जिल्ह्याची चिंता वाढवणारे

सावधान,कोरोना बधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी 200 पार

मंगळवार दि.24 नोव्हेंबर कोरोना अपडेट

 

कराड/प्रतिनिधी

रात्री 10.00  वाजता

कोरोनाबधित रुग्णांची दोनशे पार आकडेवारी सलग दुसऱ्या दिवशी कायम असून यामध्ये वाढच होत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे.

 

 

कोरोना अपडेट
( कंसात तपासणीचे एकूण नमुने )

आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब -37 ( 265 ), आघारकर - 82 ( 120 ) कृष्णा - 08 (77 ) खाजगी लॅब - 41 ( 134 ), ऍन्टीजन -80 (1653 )  असे सर्व मिळून  248 ( 2249) जण बाधित आहेत

सविस्तर माहिती उद्या दिली जाईल