फलटण तालुका हदरला; एकाच दिवसात चार लोकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

होळ येथील मृत व्यक्तीचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह

फलटण तालुका हदरला; एकाच दिवसात चार लोकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

फलटण /प्रतिनिधी

फलटण तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ४ लोकांचे कोविड-१९ अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी की फलटण तालुक्यातील वडले येथील १ जोरगाव येथील १, साखरवाडी येथील १ तर होळ येथील मृत महिलेचा अहवाल हा कोविड-१९ पाॅझिटिव्ह आला आहे
 .