सोलापूर येथे आज मिळाले पुन्हा 5 पॉझिटिव्ह रुग्ण तर 2 जणांचा मृत्यु

सोलापूर येथे आज मिळाले पुन्हा 5 पॉझिटिव्ह रुग्ण तर 2 जणांचा मृत्यु

सोलापूर/प्रतिनिधी

आज दि.20/05/20 सकाळी 8.00 वा 
5 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले असून  दोन रुग्णांचा झाला मृत्यु आज तपासणी अहवाल -126 इतके आले असून 
पॉझिटिव्ह- रुग्ण 5 आहेत.(पुरुष-01 स्त्री-04 )
तर निगेटिव्ह रुग्ण 121 इतके आहेत.आजची मरण पावलेल्या रुग्णांची संख्या-2 इतकी आहे यात (1पु  1स्त्री)एकुण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत 461
एकुण निगेटिव्ह -4277
एकुण चाचणी-4738
एकुण मृत्यू-32
एकुण बरे रूग्ण-168 
अशी आज सकाळी 8वाजेपर्यंत ची सोलापूर चीकोरोनाच्या अपडेट्स ची स्थिती आहे