डॉक्टर दाम्पत्याची पोलिसांना अरेरावी, दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबईहून पाटण तालुक्यातील तारळे विभागातील पांढरवाडी गावात आलेल्या डॉक्टर दाम्पत्याची चौकशी करायला गेलेल्या पोलिसांना अरेरावीची भाषा वापरून जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तारळे पोलीस दूरक्षेत्रात डॉक्टर दामप्त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची घटना शुक्रवार दि.१७ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली

डॉक्टर दाम्पत्याची पोलिसांना अरेरावी, दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल

उंब्रज / प्रतिनिधी

मुंबईहून पाटण तालुक्यातील तारळे विभागातील पांढरवाडी गावात आलेल्या डॉक्टर दाम्पत्याची चौकशी करायला गेलेल्या पोलिसांना अरेरावीची भाषा वापरून जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तारळे पोलीस दूरक्षेत्रात डॉक्टर दामप्त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची घटना शुक्रवार दि.१७ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

 

अमोल ज्ञानदेव पवार (वय३३)व पत्नी स्वप्नाली पवार (वय३०) रा.कामोठा नवी मुबंई मुऴ रा.पांढरवाडी ता.पाटण अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टर दाम्पत्याची नांवे आहेत.

 

सदरची घटना तारळे दुरक्षेत्रात दाखल झाली आहे