डेंग्यूच्या साथीने कोर्टी मध्ये खळबळ ९ संशयीत रुग्णांमुळे लोकांच्यात भीती

डेंग्यूच्या साथीने कोर्टी मध्ये खळबळ  ९ संशयीत रुग्णांमुळे लोकांच्यात भीती

डेंग्यूच्या साथीने कोर्टी मध्ये खळबळ

९ संशयीत रुग्णांमुळे लोकांच्यात भीती

उंब्रज/प्रतिनिधी

कोर्टी ता.कराड गावामध्ये एकाच आळीत ९ जणांना डेंग्यू सदृश आजाराची लागण झाल्याने लोकांच्यात घबराट पसरली असून कोरोना आणि सारीची साथ हातपाय पसरत असताना कोर्टी गावात डेंग्यू चा शिरकाव झाल्याने लॉकडाउन मुळे घरी बसलेल्या जनतेच्या अडचणीत वाढ झाली आहे.