Kulbhushan Jadhav | कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा विजय, हेगपासून साताऱ्यापर्यंत मोठा जल्लोष

मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या बाजूने आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर झाल्यानंतर कुलभूषण जाधव यांच्या मित्रपरिवाराने एकच जल्लोष केला. आंतरराष्ट्रीय न्यायालय असलेल्या नेदरलॅण्ड्सच्या हेगपासून ते जाधव यांच्या साताऱ्यातील आणेवाडी या गावापर्यंत मोठा जल्लोष या निर्णयानंतर पाहायला मिळत आहे.  हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात नेदरलॅण्ड्समधील


                   Kulbhushan Jadhav | कुलभूषण जाधव प्रकरणी भारताचा विजय, हेगपासून साताऱ्यापर्यंत मोठा जल्लोष
<strong>मुंबई :</strong> कुलभूषण जाधव यांच्या बाजूने आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर झाल्यानंतर कुलभूषण जाधव यांच्या मित्रपरिवाराने एकच जल्लोष केला. आंतरराष्ट्रीय न्यायालय असलेल्या नेदरलॅण्ड्सच्या हेगपासून ते जाधव यांच्या साताऱ्यातील आणेवाडी या गावापर्यंत मोठा जल्लोष या निर्णयानंतर पाहायला मिळत आहे.  हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात नेदरलॅण्ड्समधील