LIVE BLOG : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच निधन

1. पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, रायगडवरुन परत येत असताना काळाचा घाला

2. चुनारच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रियंका गांधीचं गेले 18 तास धरणं, सोनभद्र हत्याकांडावरुन राजकराण पेटलं, महाराष्ट्र काँग्रेसही आक्रमक

3. कर्नाटकातील राजकीय नाट्याचा नवा अंक सुरु, राज्यपालांच्या हस्तक्षेपावरुन कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात, आता


                   LIVE BLOG :  दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच निधन
<p>1. पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या 9 महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू, रायगडवरुन परत येत असताना काळाचा घाला<br /><br />2. चुनारच्या गेस्ट हाऊसमध्ये प्रियंका गांधीचं गेले 18 तास धरणं, सोनभद्र हत्याकांडावरुन राजकराण पेटलं, महाराष्ट्र काँग्रेसही आक्रमक<br /><br />3. कर्नाटकातील राजकीय नाट्याचा नवा अंक सुरु, राज्यपालांच्या हस्तक्षेपावरुन कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात, आता