LIVE BLOG : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत, पाच दिवसानंतर दिवसानंतर मुख्यमंत्री पूरग्रस्त क्षेत्रात

१. कोल्हापूर, सांगलीत पाचव्या दिवशीही महापुराचं थैमान, अन्न-धान्य, स्वच्छ पाणी,औषधांची मोठी गरज, राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु

२. आलमट्टी धरणातून 4 लाख 80 हजार क्यूसेक्स वेगानं विसर्ग, येडीयुरप्पांची मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती, आता पाणी ओसरण्याची आशा

३. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायक ट्रस्ट, 100 ट्रक भरून शुद्ध पाणी पाठवणार,


                   LIVE BLOG : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत, पाच दिवसानंतर दिवसानंतर मुख्यमंत्री पूरग्रस्त क्षेत्रात
<p>१. कोल्हापूर, सांगलीत पाचव्या दिवशीही महापुराचं थैमान, अन्न-धान्य, स्वच्छ पाणी,औषधांची मोठी गरज, राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु<br /><br />२. आलमट्टी धरणातून 4 लाख 80 हजार क्यूसेक्स वेगानं विसर्ग, येडीयुरप्पांची मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती, आता पाणी ओसरण्याची आशा<br /><br />३. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायक ट्रस्ट, 100 ट्रक भरून शुद्ध पाणी पाठवणार,