LIVE BLOG : महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही यामुळे परिणाम झाला आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 50 ते 100 मिमी तर उपनगरांमध्ये 150 ते 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


                   LIVE BLOG : महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले
<p>मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रस्ते वाहतुकीवरही यामुळे परिणाम झाला आहे.</p> <p>गेल्या 24 तासात मुंबईत 50 ते 100 मिमी तर उपनगरांमध्ये 150 ते 180 मिमी पावसाची नोंद झाली आहे.