LIVE BLOG : राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. मुंबईत पहाटेपासून पावसाची संततधार, आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

2. ठाण्यात सलग दोन दिवसात 3 जण उघड्या मॅनहोल आणि गटारात पडले, ठाणेकरांच्या जीवाला धोका असूनही महापालिका धृतराष्ट्राच्या भूमिकेत

3. सचिन अहिरांपाठोपाठ चित्रा वाघांचीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, 30