LIVE BLOG : सांगली | कृष्णा नदीची पाणी पातळी 54.6 फुटावर, पावसाची उसंत, शहरातील पाणी पातळी ओसरण्यास आणखी काही दिवस लागणार

1. पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या हाती काँग्रेसची कमान, हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीच्या बैठकीत निवड

2. पूर ओसरण्यासाठी आणखी 3 दिवस लागणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, पूरग्रस्तांच्या धान्याच्या पाकिटावर नेत्यांची चमकोगिरी, टीकेनंतर दिलगिरी

3. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, कलाकार मंडळीही पुढे सरसावली, शिर्डी, सिद्धिविनायक संस्थानाचीही मोठी मदत

4.