महाबळेश्वरला वाइन शॉप मध्ये कोरोणाला आमंत्रण

महाबळेश्वरला वाइन शॉप मध्ये कोरोणाला आमंत्रण
गर्दीने फुललेले वाईन शॉप

महाबळेश्वरला वाइन शॉप मध्ये कोरोणाला आमंत्रण

संजय चोरगे/महाबळेश्वर

कोरोनाची ऐशी की तैशी.... wine शॉप चा धंदा मात्र महत्वाचा........गेल्या सात महिन्यापासून बंद असलेली पर्यटन पंढरी चालू झालेचा आंनद सर्व सामान्य व्यावसायिक व नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत असताना दुसरीकडे मात्र या आंनदावर विरजण पडण्याचे काम महाबळेश्वर येथील ट्रेचर,& कंपनी या वाईन शॉप मालकाकडून होत असलेच स्पष्ट पणे निदर्शनास येत आहे. सध्या महाबळेश्वर मध्ये बऱ्यापैकी पर्यटकांची गर्दीआहे. याचाच फायदा घेत सदर वाईन शॉप धारकाकडून शासनाच्या सर्व नियमांची सर्रास पायमल्ली होतानाचे दिसत आहे.सामाजिक अंतराचे कोणतेही नियम न पाळणाऱ्या सदर धनिका विरोधात मात्र कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही मात्र होत नाही...हे बाकी आश्चर्यच म्हणावे लागेल....