Maharashtra Flood | महापुरामुळे एसटीचे तब्बल 100 कोटींचे नुकसान

मुंबई : महाराष्ट्रात भयंकर पूरपरिस्थितीचा थेट फटका एसटी महामंडळालाही बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजचा 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. आतापर्यंत गेल्या 10 दिवसात 50 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.

एसटीचे


                   Maharashtra Flood | महापुरामुळे एसटीचे तब्बल 100 कोटींचे नुकसान
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रात भयंकर पूरपरिस्थितीचा थेट फटका एसटी महामंडळालाही बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला दररोजचा 4 ते 5 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. आतापर्यंत गेल्या 10 दिवसात 50 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.</p> <p style="text-align: justify;">एसटीचे