#ManvsWild वो मोदी है, वो कुछ भी कर सकते है!

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिस्कव्हरी वाहिनीवरील बहुप्रतिक्षित मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रम काल (ता.12) प्रक्षेपित झाला. यानंतर मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे. मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याने अनेकांनी मोदींचे कौतुक केले खरे मात्र, कार्यक्रम सुरु होताच ट्विटरवर मिम्सने धुमाकूळ घातला.  ग्रिल्सला हिंदी येतं होय? One question - modi is talking in HINDI, and bear grills is pretending as if he is understanding it .... Did he learn Hindi ? #ManVSWildwithmodi https://t.co/oTbVdeXMnC — MAYANK (@mayank_mrt) August 12, 2019 Modiji is a #magician he speaks in #Hindi and @BearGrylls understands everything. #amazing #ManVsWild #modiondiscovery — KunalJoshi (@KJ_tweetz) August 12, 2019 After listening to so much Hindi @BearGrylls be like#ManVsWild pic.twitter.com/lmhSd3wf0d — Dinesh (@hodini82) August 12, 2019 Seems like Bear Grylls passed 10th from CBSE board with hindi compulsory subject. #ManVsWild — Yᴏɢᴇsʜ (@Yogesh_0708) August 12, 2019 Man vs Wild होतं का मोदींची Life Story? In the first 15 mins. Modi has mentioned I was poor I sold tea I am selfless This is the 1st vacation I am taking in 18 years I work really hard. While Bear Grylls is patiently waiting to eat a grasshopper. #ManVsWild — Gabbbar (@GabbbarSingh) August 12, 2019 Wife to me - "What is this lipstick mark on your collar. Are you having an affair??" Me to wife after watching #ManvsWild - "My childhood was very poor. We used to go to the Himalayas bare feet to wash the lipstick marks on the collar" *Wife breaks down and hugs me — Atul Khatri (@one_by_two) August 12, 2019 Is this #ManVsWild or Mann ki Baat? — Royson Dsouza (@royson_d) August 12, 2019 ये सब TRP के लिये है भाई Owner of discovery channel right now. #ManVsWild pic.twitter.com/t0becyeUh7 — Mask (@Mr_LoLwa) August 12, 2019 #ManVsWild @DiscoveryIN today TRP is like pic.twitter.com/zoCBrljBeT — manish singh rawat (@MSR_Delhi) August 12, 2019 Discovery trp rn.. pic.twitter.com/sQ0yyn9Se8 — Gaurav (@UpscaledTech) August 12, 2019 #ManVsWild "How's the TRP ?" Discovery network : pic.twitter.com/iDnh45M9wq — Rahul (@iamRahul66) August 12, 2019 News Item ID: 599-news_story-1565669918Mobile Device Headline: #ManvsWild वो मोदी है, वो कुछ भी कर सकते है!Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिस्कव्हरी वाहिनीवरील बहुप्रतिक्षित मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रम काल (ता.12) प्रक्षेपित झाला. यानंतर मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे. मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याने अनेकांनी मोदींचे कौतुक केले खरे मात्र, कार्यक्रम सुरु होताच ट्विटरवर मिम्सने धुमाकूळ घातला.  ग्रिल्सला हिंदी येतं होय? One question - modi is talking in HINDI, and bear grills is pretending as if he is understanding it .... Did he learn Hindi ? #ManVSWildwithmodi https://t.co/oTbVdeXMnC — MAYANK (@mayank_mrt) August 12, 2019 Modiji is a #magician he speaks in #Hindi and @BearGrylls understands everything. #amazing #ManVsWild #modiondiscovery — KunalJoshi (@KJ_tweetz) August 12, 2019 After listening to so much Hindi @BearGrylls be like#ManVsWild pic.twitter.com/lmhSd3wf0d — Dinesh (@hodini82) August 12, 2019 Seems like Bear Grylls passed 10th from CBSE board with hindi compulsory subject. #ManVsWild — Yᴏɢᴇsʜ (@Yogesh_0708) August 12, 2019 Man vs Wild होतं का मोदींची Life Story? In the first 15 mins. Modi has mentioned I was poor I sold tea I am selfless This is the 1st vacation I am taking in 18 years I work really hard. While Bear Grylls is patiently waiting to eat a grasshopper. #ManVsWild — Gabbbar (@GabbbarSingh) August 12, 2019 Wife to me - "What is this lipstick mark on your collar. Are you having an affair??" Me to wife after watching #ManvsWild - "My childhood was very poor. We used to go to the Himalayas bar

#ManvsWild वो मोदी है, वो कुछ भी कर सकते है!

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिस्कव्हरी वाहिनीवरील बहुप्रतिक्षित मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रम काल (ता.12) प्रक्षेपित झाला. यानंतर मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे.

मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याने अनेकांनी मोदींचे कौतुक केले खरे मात्र, कार्यक्रम सुरु होताच ट्विटरवर मिम्सने धुमाकूळ घातला. 

ग्रिल्सला हिंदी येतं होय?

Man vs Wild होतं का मोदींची Life Story?

ये सब TRP के लिये है भाई

News Item ID: 
599-news_story-1565669918
Mobile Device Headline: 
#ManvsWild वो मोदी है, वो कुछ भी कर सकते है!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिस्कव्हरी वाहिनीवरील बहुप्रतिक्षित मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रम काल (ता.12) प्रक्षेपित झाला. यानंतर मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे.

मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याने अनेकांनी मोदींचे कौतुक केले खरे मात्र, कार्यक्रम सुरु होताच ट्विटरवर मिम्सने धुमाकूळ घातला. 

ग्रिल्सला हिंदी येतं होय?

Man vs Wild होतं का मोदींची Life Story?

ये सब TRP के लिये है भाई

Vertical Image: 
English Headline: 
Twitter erupts as Man vs Wild episode featuring PM Narendra Modi goes live
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
मॅन व्हर्सेस वाईल्ड, मन की बात, बेअर ग्रिल्स, भारत, नरेंद्र मोदी, Narendra Modi, पर्यावरण, Environment, hindi, himalayas, atul khatri, mann ki baat
Twitter Publish: 
Meta Description: 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिस्कव्हरी वाहिनीवरील बहुप्रतिक्षित मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रम काल (ता.12) प्रक्षेपित झाला. यानंतर मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याने अनेकांनी मोदींचे कौतुक केले खरे मात्र, कार्यक्रम सुरु होताच ट्विटरवर मिम्सने धुमाकूळ घातला. 
Send as Notification: