नडशीच्या कोतवालास चपलीने मारहाण,तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शासकीय परवाना नसताना गौनखनिज उत्खनन करुन तो गाळ स्वताचे जमीनीत भरत असल्याची विचारणा केली असल्याचा राग आला म्हणून केली कोतवालास मारहाण

उंब्रज/प्रतिनिधी

याबाबतची फिर्याद संजय रामचंद्र गुजर वय 50 व्यवसाय - कोतवाल रा. नडशी कलनी ता.कराड जि.सातारा यांनी १६ एप्रिल रोजी तळबीड पोलीस ठाण्यात दिली असून प्रविण भाऊसाो पिसाळ रा.नडशी ता.कराड यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.