Nagpur Rain Alert | नागपुरात उद्या अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

नागपूर : नागपूरमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये शनिवारी (7 ऑगस्ट) बंद ठेवण्याचे आदेश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे


                   Nagpur Rain Alert | नागपुरात उद्या अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> नागपूरमध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये शनिवारी (7 ऑगस्ट) बंद ठेवण्याचे आदेश नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.</p> <p style="text-align: justify;">अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे