'आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०१९’ डॉ. रणजीत रामचंद्र जगताप यांना जाहीर  

'आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०१९’  डॉ. रणजीत रामचंद्र जगताप यांना जाहीर  
डॉ. रणजीत जगताप

आदरणीय पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचा ‘आदरणीय पी.डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार -२०१९’ पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातप्राप्त कार्डीओथोरासिक (हार्ट) सर्जन व कोडोली गावाचे सुपुत्र डॉ. रणजीत रामचंद्र जगताप यांना जाहीर