PMC बँक संकट: 'माझा भाऊ मरण्याआधी मला माझे पैसे द्या'

पीएमसी बँकेच्या खातेदारांनी शनिवारी रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोर मोर्चा काढत आपल्या मागण्या मांडल्या.