आदि सर्वप्रथम अनंत अमर्याद

ललित लेख / सी.डी. पवार

आदि सर्वप्रथम अनंत अमर्याद


शेष- बाकी शिल्लक ईश्वर आदि अनंत आणि शेष असतो.प्राणी आपले मुत्र सांडून तो प्रदेश आखून घेतात त्या प्राण्याला पोट भरण्याइतके भक्ष्य त्या परिसरातून मिळविता येते. रावण सावत्र भाव कुबेराला लंकेतून बाहेर हाकलतो राम धर्म आहे रावण अधर्म आहे. वाली आणि सुग्रीव रिक्ष नावाच्या वानराचे मुलगे आहेत सुग्रीवाची बायको रूमा हिला बळजबरीने आपली पत्नी बनवतो. राम बालीला मारून टाकतो.
जंगलाच्या कायदा शशक्त सामर्थ्यावान तो राजा वालीच्या मुलाचे नांव अंगद धर्म दयेवर आधारलेला आहे म्हणून वाली पुत्र अंगदला  वारस म्हणून घोषीत कर असे राम सुग्रीवाला सांगतात सुग्रीव किण्कांधाचा राजा होतो मानवी जीवनात करुणेला अनन्य साधारण महत्व आहे. परंतु करुणा जर सर्वसमावेशक नसली तर समाजही नष्ट होवू शकतो भौतिक प्रगती बरोबर आपली दृष्टी विशाल करावायास हवी. त्यासाठी भावनिक व बौध्दिक प्रगती व्हावी लागतो. जर एखादा अतिसुरक्षितते पासून दूर असेल तर त्याच्या हातून संपत्ती निसटते देव हे असूराचे सावत्र भाऊ  आहेत.