Pune Accident | पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीजवळ ही घटना घडली. रात्री एक वाजेच्या सुमारास अर्टिगा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये चार चाकी वाहनामधील


                   Pune Accident | पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
<strong>पुणे :</strong> पुणे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीजवळ ही घटना घडली. रात्री एक वाजेच्या सुमारास अर्टिगा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजक तोडून समोरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातामध्ये चार चाकी वाहनामधील