खा.उदयनराजेंना मिठी तर कराड व खटाव लढत होणार ...!

खा.उदयनराजेंना मिठी तर कराड व खटाव लढत होणार ...!

उदयनराजेंना मिठी तर कराड व खटाव लढत होणार ...!
 

कराड/प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारी  घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडत असून बुधवारच्या सकाळी पहाटे दोन वाजेपर्यंत पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत खा.उदयनराजे भोसले यांना सर्वसमावेशक असणाऱ्या पॅनेलमध्ये सामावून घेण्याची मंजुरी मिळाली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली असून कराड व खटाव येथे समाधानकारक तोडगा न निघाल्याने या लढती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे खटाव व कराड साठी मनधरणी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत सुरू आहे