प्रगतशील शेतकरी अशोक आडवितोटे यांचे  निधन        

प्रगतशील शेतकरी अशोक आडवितोटे यांचे  निधन        

     

अक्कलकोट (प्रतिनिधी)

          येथील सदन व प्रगतशील शेतकरी अशोक आडवितोटे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले ते मृत्यु समयी ६७वर्षांचे होते. त्यांच्या पश्तात पत्नी;मुले सुना आणि नातवंडे व भाऊ असा मोठा परिवार आहे.                              त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी५वाजता त्यांचे राहते घरापासून निघाली.यावेळी अनेक मान्यवर व विविध समाजातील असंख्य नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. आडवितोटे मळा येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे माजी संस्थापक चेअरमन महादप्पाआडवितोटे यांचे ते जेष्ठ चिरंजीव होते.त्यांच्या दुःखद निधनामुळे अक्कलकोट मध्ये नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.