Tag: कराड शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून शहरात बेड व ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशापरिस्थितीत शिक्षकांसह कुटुंबियांच्या आरोग्याची घेणार काळजी घेण्यासाठी कराड नगरपालिका शाळा क्रमांक 3 ने 26 हजार रुपयांचे ऑक्सिजन मशिन खरेदी केले आहे.
शिक्षकांसाठी या शाळेने घेतले ऑक्सिजन मशिन
कराड शहर सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून शहरात बेड व ऑक्सिजनची कमतरता भासत आहे....