वाई पाचवड रोड वर वडाचे झाड पडल्याने चार तास वाहतूक ठप्प

वाई पाचवड रोड वर वाकेश्वर परिसरात वडाचे झाड दुपारी तीनच्या सुमारास रस्त्यावर पडल्याने चार वाहतूक ठप्प झाली कोरोनाच्या पाश्वभूमीवर वाहतूक बंद असली तरी महत्वाच्या गाड्याची ऐ-जा सुरु असतें. माहिती मिळताच उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव शाखा अभियंता नयन शेलार यांनी पातकासह घटनास्थळी भेट देऊन वडाचे झाड तीन तासात बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार वळवाचा जोरदार पाऊस:- 
वाई / प्रतिनिधी
  बुधवारी  दुपारी  वाई शहरासह  तालुक्यात बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. वाई पाचवड रोड वर वाकेश्वर परिसरात वडाचे झाड दुपारी तीनच्या सुमारास  रस्त्यावर पडल्याने चार  वाहतूक ठप्प झाली कोरोनाच्या पाश्वभूमीवर वाहतूक बंद असली तरी महत्वाच्या गाड्याची ऐ-जा सुरु असतें.  माहिती मिळताच उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव शाखा अभियंता नयन शेलार  यांनी पातकासह घटनास्थळी भेट देऊन वडाचे झाड  तीन तासात बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.  
 सध्या सुगीचे दिवस असून शेतात ज्वारी,  गहू असल्यामुळे एकएक पाऊस आल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले  एका एक पाऊस आल्याने   अनेकांची तारांबळ उडाली आहे.  संपूर्ण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आलेल्या काढणी केलेल्या  पिकांचे  मोठे नुकसान झाले आहे.