Video : तरूणी म्हणाली जय श्रीराम; कन्हैया कुमारने दिलं हे उत्तर!

मंगळूर : जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मंगळूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना एका मुलीने त्याला जय श्रीराम म्हणण्याची मागणी केली. त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यावर सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  मंगळूरमध्ये एका महाविद्यालयात भाषण करताना कन्हैय्याला जय श्रीराम म्हणा अशी मागणी केली, मात्र त्याने त्यावर उत्तर दिले की आमच्याकडे जय श्रीराम नाही, तर जय सीताराम म्हणतात. त्याच्या या उत्तराने उपस्थितांची वाहवा मिळवली. या विद्यार्थीनीने कन्हैय्याला आखणी एक प्रश्न केला, की आपला भारत हा एकतेसाठी ओळखला जातो, तर आपल्या देशात एक 'एक स्टुडन्ट पॉवर' का नाही, डावे-उजवे असे विभाजन का झाले आहे? यावरही कन्हैय्याने उत्तर दिले. बघा काय दिले उत्तर...    News Item ID: 599-news_story-1566022472Mobile Device Headline: Video : तरूणी म्हणाली जय श्रीराम; कन्हैया कुमारने दिलं हे उत्तर! Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: मंगळूर : जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मंगळूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना एका मुलीने त्याला जय श्रीराम म्हणण्याची मागणी केली. त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यावर सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.  मंगळूरमध्ये एका महाविद्यालयात भाषण करताना कन्हैय्याला जय श्रीराम म्हणा अशी मागणी केली, मात्र त्याने त्यावर उत्तर दिले की आमच्याकडे जय श्रीराम नाही, तर जय सीताराम म्हणतात. त्याच्या या उत्तराने उपस्थितांची वाहवा मिळवली. या विद्यार्थीनीने कन्हैय्याला आखणी एक प्रश्न केला, की आपला भारत हा एकतेसाठी ओळखला जातो, तर आपल्या देशात एक 'एक स्टुडन्ट पॉवर' का नाही, डावे-उजवे असे विभाजन का झाले आहे? यावरही कन्हैय्याने उत्तर दिले. बघा काय दिले उत्तर...    Vertical Image: English Headline: debate between student and Kanhaiya Kumar at Magluru collegeAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाकन्हैय्या कुमारभारतSearch Functional Tags: कन्हैय्या कुमार, भारतTwitter Publish: Meta Description: जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मंगळूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना एका मुलीने त्याला जय श्रीराम म्हणण्याची मागणी केली. त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यावर सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. Send as Notification: 

Video : तरूणी म्हणाली जय श्रीराम; कन्हैया कुमारने दिलं हे उत्तर!

मंगळूर : जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मंगळूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना एका मुलीने त्याला जय श्रीराम म्हणण्याची मागणी केली. त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यावर सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

मंगळूरमध्ये एका महाविद्यालयात भाषण करताना कन्हैय्याला जय श्रीराम म्हणा अशी मागणी केली, मात्र त्याने त्यावर उत्तर दिले की आमच्याकडे जय श्रीराम नाही, तर जय सीताराम म्हणतात. त्याच्या या उत्तराने उपस्थितांची वाहवा मिळवली. या विद्यार्थीनीने कन्हैय्याला आखणी एक प्रश्न केला, की आपला भारत हा एकतेसाठी ओळखला जातो, तर आपल्या देशात एक 'एक स्टुडन्ट पॉवर' का नाही, डावे-उजवे असे विभाजन का झाले आहे? यावरही कन्हैय्याने उत्तर दिले. बघा काय दिले उत्तर... 

News Item ID: 
599-news_story-1566022472
Mobile Device Headline: 
Video : तरूणी म्हणाली जय श्रीराम; कन्हैया कुमारने दिलं हे उत्तर!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मंगळूर : जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मंगळूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना एका मुलीने त्याला जय श्रीराम म्हणण्याची मागणी केली. त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यावर सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

मंगळूरमध्ये एका महाविद्यालयात भाषण करताना कन्हैय्याला जय श्रीराम म्हणा अशी मागणी केली, मात्र त्याने त्यावर उत्तर दिले की आमच्याकडे जय श्रीराम नाही, तर जय सीताराम म्हणतात. त्याच्या या उत्तराने उपस्थितांची वाहवा मिळवली. या विद्यार्थीनीने कन्हैय्याला आखणी एक प्रश्न केला, की आपला भारत हा एकतेसाठी ओळखला जातो, तर आपल्या देशात एक 'एक स्टुडन्ट पॉवर' का नाही, डावे-उजवे असे विभाजन का झाले आहे? यावरही कन्हैय्याने उत्तर दिले. बघा काय दिले उत्तर... 

Vertical Image: 
English Headline: 
debate between student and Kanhaiya Kumar at Magluru college
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
कन्हैय्या कुमार, भारत
Twitter Publish: 
Meta Description: 
जेएनयुचा माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मंगळूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना एका मुलीने त्याला जय श्रीराम म्हणण्याची मागणी केली. त्यावर त्याने जे उत्तर दिले त्यावर सभागृहातील सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 
Send as Notification: