Video : पाक दहशतवादी अशी करत होते घुसखोरी...

श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्ददीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. घुसखोरीचा व्हिडिओ लष्कराने प्रसिद्ध केला आहे. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्न करणारा व्हिडिओ समोर आला आहे. 30 जुलै रोजी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असून, ते भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांचा हा प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडला. घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांवर जवानांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. व्हिडिओमध्ये दहशतवादी पळ काढताना दिसत आहेत. Indian Army detected Pakistani terrorists near LoC in Kashmir’s Kupwara sector on 30 Jul.Indian troops started firing at them as soon as terrorists were detected&forced them to return to their territory.They were attempting to infiltrate&carry out attacks on Indian positions. pic.twitter.com/WlKT9VF6Cd — ANI (@ANI) September 27, 2019 News Item ID: 599-news_story-1569581065Mobile Device Headline: Video : पाक दहशतवादी अशी करत होते घुसखोरी...Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्ददीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. घुसखोरीचा व्हिडिओ लष्कराने प्रसिद्ध केला आहे. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्न करणारा व्हिडिओ समोर आला आहे. 30 जुलै रोजी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असून, ते भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांचा हा प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडला. घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांवर जवानांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. व्हिडिओमध्ये दहशतवादी पळ काढताना दिसत आहेत. Indian Army detected Pakistani terrorists near LoC in Kashmir’s Kupwara sector on 30 Jul.Indian troops started firing at them as soon as terrorists were detected&forced them to return to their territory.They were attempting to infiltrate&carry out attacks on Indian positions. pic.twitter.com/WlKT9VF6Cd — ANI (@ANI) September 27, 2019 Vertical Image: English Headline: pakistani terrorist seen infiltrating loc near kupwara see videoAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाvideoदहशतवादश्रीनगरभारतपाकिस्तानगोळीबारfiringव्हिडिओSearch Functional Tags: video, दहशतवाद, श्रीनगर, भारत, पाकिस्तान, गोळीबार, firing, व्हिडिओTwitter Publish: Meta Description: भारत-पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्ददीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला.Send as Notification: 

Video : पाक दहशतवादी अशी करत होते घुसखोरी...

श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्ददीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. घुसखोरीचा व्हिडिओ लष्कराने प्रसिद्ध केला आहे.

नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्न करणारा व्हिडिओ समोर आला आहे. 30 जुलै रोजी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असून, ते भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांचा हा प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडला.

घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांवर जवानांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. व्हिडिओमध्ये दहशतवादी पळ काढताना दिसत आहेत.

News Item ID: 
599-news_story-1569581065
Mobile Device Headline: 
Video : पाक दहशतवादी अशी करत होते घुसखोरी...
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्ददीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. घुसखोरीचा व्हिडिओ लष्कराने प्रसिद्ध केला आहे.

नियंत्रण रेषेजवळ असलेल्या कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्न करणारा व्हिडिओ समोर आला आहे. 30 जुलै रोजी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असून, ते भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. त्यांचा हा प्रयत्न भारतीय सेनेने हाणून पाडला.

घुसखोरी करणाऱया दहशतवाद्यांवर जवानांनी गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला. व्हिडिओमध्ये दहशतवादी पळ काढताना दिसत आहेत.

Vertical Image: 
English Headline: 
pakistani terrorist seen infiltrating loc near kupwara see video
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
video, दहशतवाद, श्रीनगर, भारत, पाकिस्तान, गोळीबार, firing, व्हिडिओ
Twitter Publish: 
Meta Description: 
भारत-पाकिस्तान सीमेवरून पाकिस्तानी दहशतवादी भारतीय हद्ददीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, भारतीय जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्यांनी पळ काढला.
Send as Notification: