Video : सांगलीला चांगला सेनापती मिळाला पाहिजे : संभाजी भिडे

सांगली : सांगलीवर संकट आले होते, पण काळजी करण्याचे कारण नाही. लोक यातून बाहेर पडतील. प्रशासनाला झटपट हलवू शकेल, असा सेनापती शहराला मिळाला पाहिजे, अशी इच्छा श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केली. श्री शिवप्रतिष्ठानतर्फे संघटनेतर्फे सांगलीतील पुरग्रस्त भागात मदतकार्य राबविण्यात आले. संभाजी भिडे यांनीही मदतकार्यात मोठा हातभार लावला. याविषयी त्यांनी साम वाहिनीशी संवाद साधला. भिडे म्हणाले, की सांगलीत आलेला हा पूर आक्राळविक्राळ होता. हा पूर म्हणजे प्रलयाची रंगीत तालिम होती. प्रशासनाने खेबूडकरकांना अजून दोन वर्षे येथे ठेवायला हवे होते. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो होतो. पण, येथील राजकारणी वाईट आहेत. काळम पाटील जिल्हाधिकारी म्हणून यायला पाहिजेत. शहरातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कोणावर टीका न करता सर्वांनी या संकटाचा सामना केला पाहिजे. प्रत्येक गावात मदत करण्यासाठी प्रयत्न करणार. शहरातील सार्वजनिक मंडळांनी मदत करावी. News Item ID: 599-news_story-1565694817Mobile Device Headline: Video : सांगलीला चांगला सेनापती मिळाला पाहिजे : संभाजी भिडेAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली : सांगलीवर संकट आले होते, पण काळजी करण्याचे कारण नाही. लोक यातून बाहेर पडतील. प्रशासनाला झटपट हलवू शकेल, असा सेनापती शहराला मिळाला पाहिजे, अशी इच्छा श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केली. श्री शिवप्रतिष्ठानतर्फे संघटनेतर्फे सांगलीतील पुरग्रस्त भागात मदतकार्य राबविण्यात आले. संभाजी भिडे यांनीही मदतकार्यात मोठा हातभार लावला. याविषयी त्यांनी साम वाहिनीशी संवाद साधला. भिडे म्हणाले, की सांगलीत आलेला हा पूर आक्राळविक्राळ होता. हा पूर म्हणजे प्रलयाची रंगीत तालिम होती. प्रशासनाने खेबूडकरकांना अजून दोन वर्षे येथे ठेवायला हवे होते. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो होतो. पण, येथील राजकारणी वाईट आहेत. काळम पाटील जिल्हाधिकारी म्हणून यायला पाहिजेत. शहरातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कोणावर टीका न करता सर्वांनी या संकटाचा सामना केला पाहिजे. प्रत्येक गावात मदत करण्यासाठी प्रयत्न करणार. शहरातील सार्वजनिक मंडळांनी मदत करावी. Vertical Image: English Headline: Sambhaji Bhide talked about flood situation in SangliAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवासांगलीसंभाजी भिडेsambhaji bhideप्रशासनadministrationsपूरराजकारणpoliticsSearch Functional Tags: सांगली, संभाजी भिडे, Sambhaji Bhide, प्रशासन, Administrations, पूर, राजकारण, PoliticsTwitter Publish: Meta Description: सांगलीवर संकट आले होते, पण काळजी करण्याचे कारण नाही. लोक यातून बाहेर पडतील. प्रशासनाला झटपट हलवू शकेल, असा सेनापती शहराला मिळाला पाहिजे, अशी इच्छा श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केली.Send as Notification: 

Video : सांगलीला चांगला सेनापती मिळाला पाहिजे : संभाजी भिडे

सांगली : सांगलीवर संकट आले होते, पण काळजी करण्याचे कारण नाही. लोक यातून बाहेर पडतील. प्रशासनाला झटपट हलवू शकेल, असा सेनापती शहराला मिळाला पाहिजे, अशी इच्छा श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केली.

श्री शिवप्रतिष्ठानतर्फे संघटनेतर्फे सांगलीतील पुरग्रस्त भागात मदतकार्य राबविण्यात आले. संभाजी भिडे यांनीही मदतकार्यात मोठा हातभार लावला. याविषयी त्यांनी साम वाहिनीशी संवाद साधला.

भिडे म्हणाले, की सांगलीत आलेला हा पूर आक्राळविक्राळ होता. हा पूर म्हणजे प्रलयाची रंगीत तालिम होती. प्रशासनाने खेबूडकरकांना अजून दोन वर्षे येथे ठेवायला हवे होते. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो होतो. पण, येथील राजकारणी वाईट आहेत. काळम पाटील जिल्हाधिकारी म्हणून यायला पाहिजेत. शहरातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कोणावर टीका न करता सर्वांनी या संकटाचा सामना केला पाहिजे. प्रत्येक गावात मदत करण्यासाठी प्रयत्न करणार. शहरातील सार्वजनिक मंडळांनी मदत करावी.

News Item ID: 
599-news_story-1565694817
Mobile Device Headline: 
Video : सांगलीला चांगला सेनापती मिळाला पाहिजे : संभाजी भिडे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली : सांगलीवर संकट आले होते, पण काळजी करण्याचे कारण नाही. लोक यातून बाहेर पडतील. प्रशासनाला झटपट हलवू शकेल, असा सेनापती शहराला मिळाला पाहिजे, अशी इच्छा श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केली.

श्री शिवप्रतिष्ठानतर्फे संघटनेतर्फे सांगलीतील पुरग्रस्त भागात मदतकार्य राबविण्यात आले. संभाजी भिडे यांनीही मदतकार्यात मोठा हातभार लावला. याविषयी त्यांनी साम वाहिनीशी संवाद साधला.

भिडे म्हणाले, की सांगलीत आलेला हा पूर आक्राळविक्राळ होता. हा पूर म्हणजे प्रलयाची रंगीत तालिम होती. प्रशासनाने खेबूडकरकांना अजून दोन वर्षे येथे ठेवायला हवे होते. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो होतो. पण, येथील राजकारणी वाईट आहेत. काळम पाटील जिल्हाधिकारी म्हणून यायला पाहिजेत. शहरातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कोणावर टीका न करता सर्वांनी या संकटाचा सामना केला पाहिजे. प्रत्येक गावात मदत करण्यासाठी प्रयत्न करणार. शहरातील सार्वजनिक मंडळांनी मदत करावी.

Vertical Image: 
English Headline: 
Sambhaji Bhide talked about flood situation in Sangli
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सांगली, संभाजी भिडे, Sambhaji Bhide, प्रशासन, Administrations, पूर, राजकारण, Politics
Twitter Publish: 
Meta Description: 
सांगलीवर संकट आले होते, पण काळजी करण्याचे कारण नाही. लोक यातून बाहेर पडतील. प्रशासनाला झटपट हलवू शकेल, असा सेनापती शहराला मिळाला पाहिजे, अशी इच्छा श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी व्यक्त केली.
Send as Notification: