Vidhansabha 2019 : डेमोक्रेटीक पक्ष कोल्हापूर जिल्ह्यात सहा जागा लढविणार 

कोल्हापूर - डेमोक्रटीक पक्ष हा वंचित बहुजन आघाडी सोबतचा पक्ष आहे. या पक्षातर्फे विधानसभा निवडणूका लढविण्यात येणार आहेत. त्यासाठी आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जागा सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी अन्य एक ठिकाणी जागा लढविणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगिंतले.  लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात मते मोठ्या संख्येने मिळविली आहेत. दोन ठिकाणी थोडक्यात खासदारकीची संधी हकुली, असे असले तरी मतांच्या संख्यामुळे आत्मविश्‍वास वाढण्यास मदत झाली आहे. या प्रचारसभामध्ये डेमोक्रॅटीक पक्षानेही आपले योगदान दिले होते. डेमोक्रॉटीक कार्यकर्ते जिल्हाभर आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक शहरात व्हावे, अशी मागणी डेमोक्रटीक पार्टी ऑफ इंडीया तर्फे करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे.  - सुकुमार कांबळे अण्णा भाऊ साठे स्मारक मागणी  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव (जि. सांगली) येथे झाला असला तरी त्यांचे आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले), येथे आहे. लोकशाहीर साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांनी परिवर्तनाची चळवळी उभी केली. त्याची दखल घेऊन राज्यभरात त्यांचे स्मारक पुतळे उभे आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूरात स्मारक झालेले नाही. प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यानुसार अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली जाणार आहे, असेही कांबळे यांनी सांगितले. News Item ID: 599-news_story-1562675776Mobile Device Headline: Vidhansabha 2019 : डेमोक्रेटीक पक्ष कोल्हापूर जिल्ह्यात सहा जागा लढविणार Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - डेमोक्रटीक पक्ष हा वंचित बहुजन आघाडी सोबतचा पक्ष आहे. या पक्षातर्फे विधानसभा निवडणूका लढविण्यात येणार आहेत. त्यासाठी आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जागा सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी अन्य एक ठिकाणी जागा लढविणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगिंतले.  लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात मते मोठ्या संख्येने मिळविली आहेत. दोन ठिकाणी थोडक्यात खासदारकीची संधी हकुली, असे असले तरी मतांच्या संख्यामुळे आत्मविश्‍वास वाढण्यास मदत झाली आहे. या प्रचारसभामध्ये डेमोक्रॅटीक पक्षानेही आपले योगदान दिले होते. डेमोक्रॉटीक कार्यकर्ते जिल्हाभर आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक शहरात व्हावे, अशी मागणी डेमोक्रटीक पार्टी ऑफ इंडीया तर्फे करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे.  - सुकुमार कांबळे अण्णा भाऊ साठे स्मारक मागणी  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव (जि. सांगली) येथे झाला असला तरी त्यांचे आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले), येथे आहे. लोकशाहीर साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांनी परिवर्तनाची चळवळी उभी केली. त्याची दखल घेऊन राज्यभरात त्यांचे स्मारक पुतळे उभे आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूरात स्मारक झालेले नाही. प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यानुसार अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली जाणार आहे, असेही कांबळे यांनी सांगितले. Vertical Image: English Headline: Democratic Party will contest six Assembly seatsAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवावंचित बहुजन आघाडीनिवडणूककोल्हापूरपत्रकारहातकणंगलेhatkanangaleलोकसभाप्रशासनadministrationsSearch Functional Tags: वंचित बहुजन आघाडी, निवडणूक, कोल्हापूर, पत्रकार, हातकणंगले, Hatkanangale, लोकसभा, प्रशासन, AdministrationsTwitter Publish: 

Vidhansabha 2019 : डेमोक्रेटीक पक्ष कोल्हापूर जिल्ह्यात सहा जागा लढविणार 

कोल्हापूर - डेमोक्रटीक पक्ष हा वंचित बहुजन आघाडी सोबतचा पक्ष आहे. या पक्षातर्फे विधानसभा निवडणूका लढविण्यात येणार आहेत. त्यासाठी आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जागा सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी अन्य एक ठिकाणी जागा लढविणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगिंतले. 

लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात मते मोठ्या संख्येने मिळविली आहेत. दोन ठिकाणी थोडक्यात खासदारकीची संधी हकुली, असे असले तरी मतांच्या संख्यामुळे आत्मविश्‍वास वाढण्यास मदत झाली आहे. या प्रचारसभामध्ये डेमोक्रॅटीक पक्षानेही आपले योगदान दिले होते. डेमोक्रॉटीक कार्यकर्ते जिल्हाभर आहेत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक शहरात व्हावे, अशी मागणी डेमोक्रटीक पार्टी ऑफ इंडीया तर्फे करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे. 

- सुकुमार कांबळे

अण्णा भाऊ साठे स्मारक मागणी 
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव (जि. सांगली) येथे झाला असला तरी त्यांचे आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले), येथे आहे. लोकशाहीर साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांनी परिवर्तनाची चळवळी उभी केली. त्याची दखल घेऊन राज्यभरात त्यांचे स्मारक पुतळे उभे आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूरात स्मारक झालेले नाही. प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यानुसार अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली जाणार आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.

News Item ID: 
599-news_story-1562675776
Mobile Device Headline: 
Vidhansabha 2019 : डेमोक्रेटीक पक्ष कोल्हापूर जिल्ह्यात सहा जागा लढविणार 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - डेमोक्रटीक पक्ष हा वंचित बहुजन आघाडी सोबतचा पक्ष आहे. या पक्षातर्फे विधानसभा निवडणूका लढविण्यात येणार आहेत. त्यासाठी आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यातील सहा जागा सोडाव्यात, अशी मागणी केली आहे. अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे. हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी अन्य एक ठिकाणी जागा लढविणार असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगिंतले. 

लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात मते मोठ्या संख्येने मिळविली आहेत. दोन ठिकाणी थोडक्यात खासदारकीची संधी हकुली, असे असले तरी मतांच्या संख्यामुळे आत्मविश्‍वास वाढण्यास मदत झाली आहे. या प्रचारसभामध्ये डेमोक्रॅटीक पक्षानेही आपले योगदान दिले होते. डेमोक्रॉटीक कार्यकर्ते जिल्हाभर आहेत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक शहरात व्हावे, अशी मागणी डेमोक्रटीक पार्टी ऑफ इंडीया तर्फे करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे. 

- सुकुमार कांबळे

अण्णा भाऊ साठे स्मारक मागणी 
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव (जि. सांगली) येथे झाला असला तरी त्यांचे आजोळ कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले), येथे आहे. लोकशाहीर साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यांनी परिवर्तनाची चळवळी उभी केली. त्याची दखल घेऊन राज्यभरात त्यांचे स्मारक पुतळे उभे आहे. त्याच धर्तीवर कोल्हापूरात स्मारक झालेले नाही. प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यानुसार अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली जाणार आहे, असेही कांबळे यांनी सांगितले.

Vertical Image: 
English Headline: 
Democratic Party will contest six Assembly seats
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
वंचित बहुजन आघाडी, निवडणूक, कोल्हापूर, पत्रकार, हातकणंगले, Hatkanangale, लोकसभा, प्रशासन, Administrations
Twitter Publish: