वाई शेती उत्पन्न बाजार समिती वाई यांचे ऊप बाजार आवार पाचवड ता.वाई येथील जनावरांचा बाजार

वाई शेती उत्पन्न बाजार समिती वाई यांचे ऊप बाजार आवार पाचवड ता.वाई येथील जनावरांचा बाजार

वाई / दौलतराव पिसाळ 

वाई शेती उत्पन्न बाजार समिती वाई यांचे ऊप बाजार आवार पाचवड ता,वाई येथील जनावरांचा बाजार मंगळवार दि,९\ ६\२०२०रोजी सुरु होत आहे शासनाने दिलेल्या सुचने प्रमाणे तसेच वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघाचे जन नायक आमदार मकरंद आबा  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती  व ऊप सभापती  आणी सर्व संचालक मंडळ  यांनी ठरविले आहे 
कि सध्या खरीप हंगाम सुरू होत आहे त्या मुळे जणावरे यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होणे आवश्यक आहे तरी शेती मशागत करण्या साठी बैल व इतर जणावरे खरेदी होणे आवश्यक आहे तरी शेतकरी आणी व्यापारी यांनी याची नोंद घ्यावी व कोरोनो रोगाचा संसर्ग रोखण्या साठी  तोंडाला मास्क लावणे सुरक्षित अंतर ठेऊन  जनावरे खरेदी विक्री चे व्यवहार करणे असे आवाहन बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ व ऊप  सभापती  दिपक बाबर व सर्व संचालक मंडळ व सचीव राजेंद्र कदम यांनी केले आहे