वाई आगाराच्या एसटी बसला भीषण अपघात

वाई आगाराच्या एसटी बसला भीषण अपघात
वाई आगाराच्या एसटी बसला भीषण अपघात

वाई आगाराच्या एसटी बसला भीषण अपघात, 
चालक शिंदे गंभीर जखमी तर प्रवासीही गंभीर 
जखमी.

वाई / प्रतिनिधी 

वाई आगाराच्या सातारा वाई एसटीला पाचवड वाई रस्त्यावरील वाकेश्वर परिसरात समोरुन भरघाव वेगाने येणार्या गैससिलेंडरने भरलेल्या मालट्रकने समोरुन जोराची धडक दिल्याने त्यात एसटी चालक गंभीर जखमी झाले असून काही प्रवासी देखील जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे हि धडक एवढी भिषण आहे कि मालट्रकने एसटीचा समोरील सर्व भागाचा चक्काचुर केला आहे .या अपघाताची माहिती वाई आगारात पोहचताच अधिकारी आणी कर्मचारी वर्गातुन हळहळ व्यक्त केली जात आहे .