अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघ | काँग्रेसचे के सी पाडवी पुन्हा बाजी मारणार?

नंदुरबार : राज्यातील पहिला क्रमांकाचा मतदारसंघ म्हणजे अक्कलकुवा अक्राणी मतदार संघ. या मतदारसंघाची संघाची दुसरी ओळख म्हणजे भौगलिकदृष्ट्या सर्वात प्रतिकूल आणि सर्वात मोठा मतदारसंघ अशी आहे. सातपुडा डोंगररांगांमध्ये विस्तारलेला हा विधानसभा मतदारसंघ जसा निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी प्रशासनाची कसरत घेतो, तसाच राजकीय नेत्यांची कसब पणाला लावणारा आहे. 1995


                   अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघ | काँग्रेसचे के सी पाडवी पुन्हा बाजी मारणार?
<p style="text-align: justify;"><strong>नंदुरबार :</strong> राज्यातील पहिला क्रमांकाचा मतदारसंघ म्हणजे अक्कलकुवा अक्राणी मतदार संघ. या मतदारसंघाची संघाची दुसरी ओळख म्हणजे भौगलिकदृष्ट्या सर्वात प्रतिकूल आणि सर्वात मोठा मतदारसंघ अशी आहे. सातपुडा डोंगररांगांमध्ये विस्तारलेला हा विधानसभा मतदारसंघ जसा निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी प्रशासनाची कसरत घेतो, तसाच राजकीय नेत्यांची कसब पणाला लावणारा आहे. 1995