अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांचं विष प्राशन

अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. साजिद इकबाल शेख मेहमूद, अब्जल रंगारी, मुरलीधर राऊत,


                   अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांचं विष प्राशन
<strong>अकोला</strong> : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. साजिद इकबाल शेख मेहमूद, अब्जल रंगारी, मुरलीधर राऊत,