अकोल्यात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा, बोगस डॉक्टरसह नर्सिंग होमवरही कारवाई

अकोला :  अवैध गर्भपाताच्या गोरखधंद्य़ाचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण नर्सिंग होम आणि चालवणारे तिन डॉक्टर बोगस असल्याचं उघडकीस आलं आहे. या अवैधपणे नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आली आहे. अकोला शहरातील दुर्गा चौकानजीकच्या रुषी होम नर्सिंग केअर असं या कारवाई झालेल्या दवाखान्याचं नाव आहे. महानगरपालिकेच्या


                   अकोल्यात अवैध गर्भपाताचा गोरखधंदा, बोगस डॉक्टरसह नर्सिंग होमवरही कारवाई
<strong>अकोला</strong> <strong>:</strong> <strong> </strong>अवैध गर्भपाताच्या गोरखधंद्य़ाचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण नर्सिंग होम आणि चालवणारे तिन डॉक्टर बोगस असल्याचं उघडकीस आलं आहे. या अवैधपणे नर्सिंग होमवर कारवाई करण्यात आली आहे. अकोला शहरातील दुर्गा चौकानजीकच्या रुषी होम नर्सिंग केअर असं या कारवाई झालेल्या दवाखान्याचं नाव आहे. महानगरपालिकेच्या